Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 149
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 149
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमंकीपॉक्स या आजाराची लक्षणे खालीलपैकी कोणती कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसन 2009 ते 2022 या कालावधीतील जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली मंकीपॉक्स ही कितवी आंतरराष्ट्रीय आणीबाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकरुणा प्रतिबंधक सर्वाधिक लस मात्र दिलेल्या राज्यांचा 17 जुलै 2022 रोजी अनुक्रमे किती राज्य आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points……………… हा दिवस अस्थी आणि सांधे आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसन 2019 पर्यंत एक हजार बालकांमागे किती बालमृत्यू दर देशात होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points35 एवढा बालमृत्यू दर 2014 साली किती होता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबाल आरोग्य कार्यक्रम व बालमृत्यूमध्ये घट करण्याचा हेतूने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पालन मोबाईल ॲप कोणत्या रोजी सुरू केले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points…………………………. या रोजी 2 अब्ज 4 कोटी 61 लाख 95 लस मात्र देण्याचा टप्पा भारताने गाठला होता.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points16 जुलै 2022 पासून कोरोना प्रतिबंधक दोन कोटी बूस्टर डोस देणारे देशातील पहिले राज्य उत्तर प्रदेश कोणत्या रोजी ठरले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points16 जुलै 2022 पासून कोरोना प्रतिबंधक 2 कोटी बूस्टर डोस देणारे देशातील कोणते पहिले राज्य ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकोणत्या रोजी पासून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsटोमॅटो फ्ल्यु हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मलेरिया, यलो फेवर, झिका, डिंगी हे आजार कशामुळे होतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार बुबळाशी संबंधित आजार हे अंधत्वाचे कोणते कारण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसन 2022 च्या जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोरोना प्रतिबंधक नाकाद्वारे दिली जाणारी लस भारत सरकारने याला कोणत्या रोजी मान्यता दिली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनाकातून देता येणारी ही भारतातली कितवी लस असून शिलस हैदराबाद येथे भारत बायोटेक इंटरनॅशनल कंपनीने विकसित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsइनकोव्हॅक ही लस किती वर्षावरील नागरिकांना देण्यात येईल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी कोणत्या साली चीनचा आंतरराष्ट्रीय प्रभाव रोखण्यासाठी बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड ही संकल्पना मांडली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती देशातील अबुधाबी शहराचा दौरा कोणत्या रोजी केला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षा श्रीमती नॅन्सी पलोसी यांनी कोणत्या रोजी तैवान देशाला भेट दिली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsश्रीमती नॅन्सी पलोसी यांनी 2 ऑगस्ट 2022 रोजी तैवान देशाला भेट दिली या भेटीला कोणी विरोध केला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points23 जून या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन कोणत्या रोजी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..