Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 147
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 147
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिक विमा लागू करण्यासाठी कप अँड कॅप मॉडेलनुसार बीड पॅटर्न लागू करण्यासाठी कोणत्या सरकारने घोषणा केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात शेतकऱ्यांना पिक विमा लागू करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोणत्या रोजी कप अँड कॅप मॉडेल नुसार बीड पॅटर्न ही घोषणा लागू केली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsउद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे करण्यास कोणत्या रोजी मंजुरी दिली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsऔरंगाबादचे नामकरण बदलून कोणते नाव ठेवण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउस्मानाबाद चे नाव बदलून कोणते नाव मंजूर करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनवी मुंबई येथील विमानतळाचे नाव कोणते ठेवण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअग्निपथ योजने विरोधातील पहिला ठराव विधानसभेत देशात पंजाब सरकारने कोणत्या रोजी मंजूर केला होता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsउद्धव ठाकरे सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळ यांचे केलेल्या नामकरणास एकनाथ शिंदे सरकारने कोणत्या रोजी स्थगिती दिली होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsशंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कोणत्या साली मंत्रालय असे नामकरण केले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार केशवराव धोंडगे यांच्या कितव्या वर्षानिमित्त विधानसभेत 24 ऑगस्ट 2022 रोजी विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेचे माजी आमदार केशवराव धोंडगे यांच्या 102 व्या वर्षानिमित्त विधानसभेत कोणत्या रोजी विधिमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 13 हजार 600 कृपयाप्रमाणे 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत करण्याचा निर्णय कोणत्या रोजी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsऔरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाची दी.बा. पाटील असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र विधिमंडळाने कोणत्या रोजी मंजुरी दिली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकेंद्रीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या प्रस्तुती नंतर लगेच तिच्या अपत्याचा मृत्यू झाल्यास त्या महिला कर्मचाऱ्यास किती दिवसांची विशेष मातृत्व रजा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकेंद्रीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूतीनंतर लगेच तिचा अपत्याचा मृत्यू झाल्यास त्या महिला कर्मचाऱ्यास 60 दिवसांची विशेष मास्तृत्व रजा देण्यास केंद्र सरकारने कोणत्या रोजी निर्णय घेतला?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोव्होव्हॅक्स या लसीला भारत सरकारने कोणत्या रोजी मान्यता दिली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतातील पहिली MRNA प्रकारातील कोरोना प्रतिबंधक लसून या लसीचा आपत्कालीन वापरास कोणत्या रोजी मान्यता दिली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारतात सरोगसी कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतात सरोगसी कायदा 2021 साले अस्तित्वात आला त्याच्या अंमलबजावणीचे नियम कोणत्या रोजी सुरू झाले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमुंबईमध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पाॅलीक्लिनिक मोफत आरोग्य सेवा महाराष्ट्र सरकारने कोणत्या रोजी पासून सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमुंबईमध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आणि पॉलीक्लीनिक मोफत आरोग्य सेवा महाराष्ट्र सरकारने 2 ऑक्टोबर 2022 पासून मुंबईतील किती आरोग्य केंद्रात ही सेवा सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमुंबईमध्ये हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये किती वैद्यकीय चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतात कोरोना विषाणूच्या ओमायक्रोन उपप्रकार आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोजी जाहीर केले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकोरोना कालखंडात डोलो किती मिली ग्राम वजनाचे पॅरासिटामूल असून ताप आणि अंगदुखीवर ही गोळी प्रभावी ठरली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारत सरकारने सन कोणत्या सालापर्यंत क्षय रोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..