Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 122
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 122
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकेंद्र सरकारने राज्यपाल आणि सेंट्रल व्हिस्टा लाॅन (दिल्ली )काय नवीन नाव बदलण्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशाळांचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी प्रधानमंत्री श्री(PM SHRI) शाळा योजना कोणी सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsG20 शिक्षण मंत्र्याची परिषद 2022 कुठे आयोजित केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकॅनडामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजपान ओपन 2022 या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points22 व्या दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धा 2022 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणत्या भारतीयाला नेपाळ लष्कराचा मानद जनरल पद देण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेने भारताच्या बाह्य कर्जाचा बोजा 2021 -22 शीर्षकाच्या अहवालाची 28 वी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या दलाचे नवीन चिन्ह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रापासून प्रेरणा घेऊन तयार केलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsसेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमीच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी बेरोजगारी दर आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय ऑलिंपिक संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकोणत्या राज्यात देशद्रोहाचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsSBI मे 2022 23 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशात वास्तोक नामक बहुराष्ट्रीय युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबी.शेख ओली यांचे नुकतेच निधन झाले आहेत ते कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsनुआखाई हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमिताली राज या भारताच्या महिला क्रिकेटपटू नये क्रिकेटचा कोणत्या प्रकारांमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नव्याने बांधलेल्या राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचे उद्घाटन केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक गुंतवणुकीच्या अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points19 फेब्रुवारी 2022 या दिवशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनुकतेच प्रकाशित झालेल्या नेशन टू प्रोटेक्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 20 फेब्रुवारी 2022 या दिवशी आपला स्थापन दिवस साजरा केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसध्या चर्चेत असलेला आर. प्रागानंदा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsICC ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या टी-20 क्रिकेट क्रमवारी कोणता देश पहिला क्रमांकावर राहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमानिका बत्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..