Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 116
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे 2022 हे वर्ष कितवे स्थापना वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकेंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाचा आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक रोजगार संधी उपलब्धतेत अनुक्रमे प्रथम क्रमांकाचा कोणता राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजगात पोलाद उत्पादनात पहिल्या क्रमांकावर कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजगात पोलाद उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजगात पोलाद उत्पादनात चीनचा कितवा क्रमांक आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजगात पोलाद उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविदर्भातील कापडाचे भांडार म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsविदर्भातील कापडाचे भांडार कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड चे रासायनिक खत कारखाने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकेंद्र शासनाचा उद्योग खात्याचा स्टार्ट रऀकिंगमध्ये 2022 साली टॉप परफॉर्मर राज्य म्हणून कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsवेदांता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsटाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारत अल्युमिनियम कंपनी म्हणजे बाल्को ची स्थापना कोणत्या साली केली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारत सरकारची कंपनी कोणत्या साली स्टरलाईट इंडस्ट्रीज ने विकत घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविदेशातील पहिला बायो इथेनॉल प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsविदेशातील पहिला बायोथेन प्रकल्प गुजरात मधील कोणत्या रोजी सुरू झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमोदी सरकारने कोणत्या साली उद्योग वाढीसाठी मेक इन इंडिया ही घोषणा केली होती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsचष्म्याचे निर्माते लिओनार्दो डेल व्हॅकियो यांचे कोणत्या रोजी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsशापूरजी पालन उद्योग समूहाचे प्रमुख पालनजी मिश्री यांची वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsउद्योग समूहाचे प्रमुख पालनजी मिश्री यांचे 93 व्या वर्षी कोणत्या ठिकाणी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsउद्योग समूहाचे पालनजी मिश्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत कोणत्या रोजी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsशापूरजी पालनजी उद्योग समूहाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..