Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 108
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 108
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारताच्या 15व्या राष्ट्रपती व्यक्तीनुसार आणि पदानुसार कितव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsतृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांना कोणत्या रोजी अटक केले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतातोबा बाबुराव हांडे यांची कोणत्या रोजी स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंजय पांडे यांना सक्त वसुली संचालनालयाने कोणत्या रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज गैरव्यवहार व दूरध्वनी टॅपिंग प्रकरणी अटक केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपत्रा चाळीचा पुनर्विकास म्हाडाने आणि कोणत्या साली हाती घेतला होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपत्रा चाळीच्या विकासाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsप्रसिद्ध संगीतकार इलैया राजा यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून कोणत्या रोजी खासदार पदाची शपथ घेतली होती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsश्रीलंकेचे नवे पर्यटनदुत म्हणून माजी क्रिकेटर खेळाडू कोणाची नेमणूक करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअमेरिकेतील नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या सदस्य म्हणून जैवरसायनशास्त्रज्ञात कोणाची निवड करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsडॉ.गीता नारळीकर यांची जैवरसायन शास्त्रज्ञ म्हणून कोणत्या साली नियुक्ती करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपी टी उषा यांनी खासदार पदाची शपथ कोणत्या रोजी घेतली?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारताची माजी धावपटू कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsराज्यसभा खासदारांना खासदार पदाची शपथ राज्यसभेचे कोण देतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअमेरिकेचा फर्स्ट लेडी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसुमारे 215 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने कोणत्या अभिनेत्रीची चौकशी केलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsप्रसिद्ध कृषी तज्ञ पांडुरंग खानखोजे यांचा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रसिद्ध कृषी तज्ञ पांडुरंग खानखोजे यांचा पुतळा मेक्सिको देशात कोणत्या साली उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रेक्षक मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तृत्व केल्याबद्दल भाजपने तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंग यांना कोणत्या रोजी पक्षातून निलंबित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदेशातील पहिला महामार्गावरील जमिनीत पाणी पुरविण्याचा प्रकल्प म्हणजे लातूर पॅटर्न विकसित करणारे अभियंता कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्लास्टिक कचरा विघटन तज्ञ म्हणून ओळखले जाणारे नगरपालिका चे मुख्य अधिकारी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदिल्लीचे उपमुख्यमंत्री………………… हे मध्य विक्री घर व्यवहार धोरण प्रकरणी सीबीआयने धाडी टाकल्यामुळे चर्चेत आले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदिल्लीचे आरोग्य मंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपोर्तुगाल देशात भारतीय गर्भवती महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्यामुळे पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री श्रीमती मार्टा टेमिडो यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा कोणत्या रोजी दिला?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअँग्री यंग मॅन आणि बिग बि या नावाने कोणता अभिनेता ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsबिहार विधानपरिषदेचे नवे मराठी भाषिक अध्यक्ष कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..