महाराष्ट्राचे हवामान | climate of Maharashtra

  • महाराष्ट्राचा हवामान प्रकार – उष्णकटिबंधीय मोसमी
  • महाराष्ट्रातील पर्जन्य – नैऋत्य मोसमी वा-यांपासून प्रतिरोध पर्जन्य पडतो.
  • कोकणातील पर्जन्याची वार्षिक सरासरी – २५०० ते ३५०० मिमी.
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – ७२०० मिमी. अंबोली, सिंधुदुर्ग
  • कोकणात उन्हाळ्यात पडणारा पाऊस – आंबेसरी
  • पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारे जिल्हे – सोलापूर, अहमदनगर
  • अवर्षण ग्रस्त भागात पर्जन्यमान – ५०० मिमीहून कमी
  • महाराष्ट्रातील ऋतु संक्रमणाचा महिना – ऑक्टोबर
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीची नोंद झालेली ठिकाणे – ०.६ मालेगांव (१९०२), देवळाली (१९६०)

    hawaman khata%2Bcopy

     

  • वर्षभर सम व दमट हवामान आढळणारा विभाग – कोकण
  • सर्वाधिक तापमान कक्षा – नागपूर (१९ )
  • महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद – १) चंद्रपूर – (१६ मे १९१२) ४८.३ २) नागपुर – ४७.८ ३) जळगांव – ४७.८