CISF Bharti 2022 केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलात 1398 पदांसाठी भरती

Central Industrial security Force Recruitment 2022 Started now. CISF Bharti 2022, CISF Recruitment 2022 for head Constable and fire 1398 posts. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलात 1398 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. https://www.mpsckida.com/cisf-recruitment-2022/

CISF Recruitment
CISF Recruitment

एकूण जागा : 1398 जागा

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरूष)

शैक्षणिक पात्रता : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण

परिक्षा फिस : [GEN/OBC-100] [SC/ST/ExSM- फिस नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मार्च 2022 पर्यंत.

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online

 

mpsckida
नमस्कार मित्रहो, MPSCkida.com वर आपले स्वागत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात Up-to-Date राहण्यासाठी आम्ही हा उपक्रम सप्टेंबर 2017 पासून राबवत आहोत. नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल, PDF नोट्स, मोफत सराव पेपर आणि बरच काही...