नवीन सुधारीत जाहिरात BMC Recruitment 2024 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांकरती भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024: Brihan Mumbai Municipal Corporation in Government Of India. BMC Bharti, Brahan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024  https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous.. Apply Online here. there are a all of 1846 Vacancies available for these Post. Executive Assistant for 1846 Posts.

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यकच्या 1846 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

BMCRecruitment2024

नविन सुधारित जाहिरातीमध्ये झालेला बदल:-

  • पुर्विच्या जाहिरातीमध्ये उमेदवारांनी लिपीक पदासाठी आ‍ॅनलाईन अर्ज केलेले आहेत.
  • अशा उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.आता लिपीक पदाचे नाव बदलूल कार्यकारी सहाय्यक असे करण्यात आले आहे.
  • या भरती प्रक्रियेतील विविध अटिमध्ये शालान्त प्रमाणपत्र (दहावी) व पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे असा उल्लेख होता.
  • मात्र विविध स्तरावरून याचा प्रतिरोध करण्यात आल्याले राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भरती प्रक्रिये मध्ये महानगरपालिकाने प्रथम प्रयत्नात अट रद्द करून पुन्हा नव्याने सर्वांना अर्ज करता येईल असे आदेश दिले आहेत.
  • सुधारित अहर्ततेनुसार योग्य तो तांत्रीक बदल करून भरती प्रक्रिया पुढील 15 दिवयात सुर करण्यात येणार आहेत.


 

एकूण जागा : 1846 (बृहन्मुंबई महानगरपालिका)

पदांचे नाव :

 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 PDF Download


पदाचे नाव
1 कार्यकारी सहाय्यक
1846
एकूण जागा 1846

BMC Recruitment 2024: Application Form Out, Notification PDF Download link here. 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवीधर असावा/संगणकाचे ज्ञान असावे(MS-CIT)/संबधित टायपिंग प्रमाणपत्र असावे. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹000/-  SC/ST/ExSM/Transgender/EBC/Women: ₹000/- खुला प्रवर्ग:₹000/- मागास प्रवर्ग:₹000/-

वयोमर्यादा :  आ‍ॅक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  11 आ‍ॅक्टोबर 2024 [11:59PM]

अधिकृत वेबसाईट : View

जाहिरात Download करा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

 

How to Apply For BMC Bharti 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या माहितीमध्ये आ‍ॅनलाईन अर्ज Apply वर क्लिक करताच नविन पेज ओपन होईल.
  3. New Registration: Click here वर क्लिक करताच तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे.
  4. त्यानंतर सर्व प्रमाणपत्र तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत.
  5. शेवती Payment आ‍ॅपशन निवडून पे करा. व भरलेल्या अर्जाची प्रत Print/PDF स्वरूपात प्राप्त होईलण्
  6. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.