BMC Clark Hall Ticket 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक पदांचे प्रवेशपत्र उपलब्ध

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Clark Hall ticket 2024

BMC Clark Hall Ticket 2024 : Bruhan Mumbai Municipal Corporation Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यकच्या 1846 जागांकरीता आ‍ॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. BMC Hall Ticket 2024 Exam Date 2 डिसेंबर  ते 12 डिसेंबर  2024 या कालावधीत घेण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक जाहिरात पहा

BMCAdmit Card 2024 Direct PDF Download Link https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous..

Hall Ticket Download

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक प्रवेशपत्र डाउनलोड

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी सहाय्यक भरती प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  • खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आयडी (Registration No/Roll NO)
  • Date Of Birth समाविष्ट करा.
  • तुम्ही केलेलल अवेदन अर्ज भरते वेळेचे परिक्षा केंद्र निवडा.
  • Admit Card वर क्लिक करा.
  • शेवटी Search Now बटण वर क्लिक करताच Download होईल.

BMC Bharti written Exam Hall Tickets Download 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

Important Notice:

  • Important Link of bmc mumbai Hall Ticket 2024
  • https://mybmc… Admit Card Live
  • bmc Bharti exam Hall Ticket 2024 Download link
  • बृहन्मुंबई महानगरपालिका भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the bmc Hall Ticket 2023

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
अधिकृत संकेतस्थळ : पहा