mpsckida.com
343 POSTS
0 COMMENTS
विक्रीकर निरीक्षक (STI) नवीन अभ्यासक्रम Sales-inspector-syllabus
नवीन अभ्यासक्रम- विक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परिक्षा
प्रश्नसंख्या – १०० एकूण गुण – १०० शैक्षणिक अर्हता– पदवी वेळ – १तास प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू...
Rivers Projects and Districts in Maharashtra महाराष्ट्रातील धरण नदी व जिल्हा
धरण
नदी
जिल्हा
विर
नीरा
पुणे
पानशेत (तानाजी सागर)
मुठा
पुणे
वज्रचौड
अग्रणी
सांगली
गंगापूर
गोदावरी
नाशिक
मांजरा (निजाम सागर)
मांजरा
बीड
तिल्लारी
तिल्लारी
कोल्हापूर
अप्पर वर्धा
सीमोरा
अमरावती
नळगंगा
नळगंगा
बुलढाणा
सिध्देश्वर
द. पूर्णा
हिंगोली
काटेपुर्णा
काटेपूर्णा
अकोला
मोडकसागर
वैतरणा
ठाणे
खडकवासला
मुठा
पुणे
तेरणा
तेरणा
उस्मानाबाद
बोरी
बोरी
धुळे
धोम
कृष्णा
सातारा
बिंदुसरा
बिंदुसरा
बिड
उर्ध्वपैनगंगा
पेनगंगा
नांदेड, परभणी, यवंतमाळ
तापी प्रकल्प
तापी (मुक्ताई सागर)
हारनुर जळगाव
उजनी
भीमा
सोलापूर
मोर्णा
मोर्णा
अकोला
येलदरी
द.पुर्णा
जिंतुर (परभणी)
विष्णुपुरी
सिंचन योजना
नांदेड (शंकर सागर)
तानसा
तानसा
ठाणे
अप्पर तापी (गिरणा)
तापी
जळगांव
उर्ध्व गोदावरी
गोदावरी
नाशिक
तुळशी
तुळशी
कोल्हापूर
तोतला डोह
पेंच
नागपुर
मुळशी
मुळा
पुणे
बिंदुसरा
बिंदुसरा
बीड
माजलगांव
सिंदफणा
बीड
चाकसमान
इंद्रायणी
पुणे
इटियाडोह
गाढ्वी
गोंदिया
शिवाजी सागर
कोयाना
सातारा
सुर्या
सुर्या
ठाणे
ज्ञानेश्वर सागर
मुळा
अहमदनगर
वारणा
वारणा
कोल्हापूर
मालनगाव
कान
धुळे
काळ
काळ
रायगड
असलमेंढा
पायरी
चंद्रपूर
दारणा
दारणा
नाशिक
निळवंडे
प्रवरा
अहमदनगर
अडाण
अडाण
वाशिम
गोसीखुर्द
वैनगंगा
भंडारा (राष्ट्रीय...
अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने | Sanctuaries: National Parks
महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार – भीमाशंकर)
महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान – चांदोली ३१७ चौ.कि.मी.
...
अभ्यासाचे मुलभूत सिद्धांत
सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयातील मुलभूत संकल्पना जाणून घ्या.
अभ्यास क्रमातील घटकांना समकालीन घटना / घडामोडींचा जोडण्याची हातोटी विकसित करा.
मोजक्या कालावधीत प्रचंड अभ्यास करू...
दख्खनचे पठार थंड हवेचे ठिकाण Deccan Plateau
हा प्रदेश सह्याद्री पासून पूर्वेकडे सुरजगड, भामरागड, व चिरोली टेकड्यांपर्यंत विस्तारलेला आहे. हा अतिशय प्राचिन प्रदेश असून याची निर्निती ७ कोटी वर्षांपूर्वी झाली आहे....
अलंकारांचे प्रकार
उपमा
उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.
या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य...
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ?
कोणतीही परीक्षेचा अभ्यास सुरू करण्याआधी परीक्षेचे स्वरूप माहिती करूण घेणे आवश्यक आहे. परीक्षेचे स्वरूप कळल्यानंतर परीक्षे बद्दल ची प्रक्रिया आणि अभ्यास कसा करावा याचे...
Gramsabha – ग्रामसभा
जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.
माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान...
हरित क्रांतीचे जनक Pioneer of Green Revolution
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जीवनयात्रा
1 जुलै 1913
:
यवतमाळ जिल्हातील पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म.
1933
:
नागपूर येथील नील सिटी हायस्कूलमधून...
महाराष्ट्र पोलीस भरती प्रशासन बद्दल माहिती
पोलिस प्रशासन बद्दल माहिती
ई-चालान प्रणाली सुरू करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिला जिल्हा - नागपुर ग्रामीण पोलीस.
ई-चालान प्रणाली म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणार्यांना देण्यात येणारे कागदी चालान...