सहायक पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरावीत ?
- NCERT बुक्स ११ वी ,१२ वी (सर्व विषय) विज्ञान साठी ७ वी ते १२ वी.
- आधुनिक भारत- बिपीन चंद्र
- समाजसुधारक- के सागर
- महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
- पंचायतराज- के सागर
- भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
- भारतीय अर्थव्यवस्था- रत्नाई प्रकाशन
- विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
- सामान्य विज्ञान- चंद्रकांत गोरे
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य,इंटरनेट
- गाईड- एकनाथ पाटील / के सागर
सहायक मुख्य परीक्षा
पेपर- 1 मराठी-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन
पेपर 2
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर
- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी
- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे
- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल
- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील
- पंचायतराज- के सागर
- आपले संविधान- सुभाष कश्यप
- आपली संसद- सुभाष कश्यप
- अर्थशास्त्र- देसाई भालेराव
- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर
- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर
- गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
- संगणक व माहिती तंत्रज्ञान- अरिहंत
- संगणक व माहिती तंत्रज्ञान- के सागर