Maharashtra Aarogy Vibhag hall ticket Download: Government of Maharashtra Aarogy Vibhag Bharti Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वनिक आरोग्य विभागा अंतर्गत विविध पदांकरीता आॅनलाईन पध्दतीने परिक्षा प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहेत. खाली दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा आॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येत आहे.
Aarogya Vibhag Admit Card 2023 Direct PDF Download Link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtm..
सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.
Maharashtra Aarogy Vibhag written Exam Hall Tickets Download 2023
आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.
- Important Link of Aarogy Vibhag Hall Ticket 2023
- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtm.. Admit Card Live
- Aarogy Vibhag Department exam Hall Ticket 2023 Download link
- महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
- How to download the Aarogy Vibhag Bharti Hall Ticket 2023?
प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा