Current Affairs 2024 in Marathi
Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 385
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 385
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन 2023 ची हवामान विषयक चर्चा करण्यासाठीची कॉन्फरन्स ऑफ पार्टी 28 वी शिखर परिषद कोणत्या रोजी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसन 2023 ची हवामान विषयक चर्चा करण्यासाठीची कॉन्फरन्स ऑफ पार्टी 28 वी शिखर परिषद 12 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 28 व्या शिखर परिषदेच्या उद्घाटनास कोण हजर होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताचे सन ……………ची 33 वी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही जागतिक हवामान विषयक परिषद आयोजित करण्याची तयारी दाखविली आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsकॉन्फरन्स ऑफ द पार्टीचे आयोजन कोणत्या देशात केले होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsव्हॉइस ऑफ द ग्लोबल साउथ समिट 1 चे आयोजन कोणत्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने 29 नोव्हेंबर 2023 रोजी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsव्हाॅईस ऑफ द ग्लोबल साऊथ समेट1 चे आयोजन दिल्ली येथे ऑनलाईन पद्धतीने कोणत्या रोजी केले होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य नाट्यसंमेलन 2024 चे आयोजन कोणत्या जिल्ह्यात केले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजागतिक गुंतवणूक परिषद उत्तराखंड सरकारने डेहराडून येथे कोणत्या रोजी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsइंटरनॅशनल डार्क स्काय रिझर्वेशन अँड ॲस्ट्रो टुरिझम कॉन्फरन्स 2023 चे आयोजन हिमाचल प्रदेश मधील कोणत्या ठिकाणी डिसेंबर 2023 मध्ये आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जागतिक संघटनेची शिखर परिषद कोणत्या रोजी नवी दिल्लीत आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जागतिक संघटनेचे शिखर परिषद 12 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जागतिक संघटनेमध्ये किती सदस्य देश आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsग्लोबल पार्टनरशिप ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जागतिक संघटनेची स्थापना कोणत्या रोजी झाली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points………….. हा जागतिक संघटनेचा संस्थापक देश आहे.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारत हा संघटनेचा संस्थापक देश आहे या संघटनेची घोषणा कोणत्या साली शिखर परिषदेने केली होती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसन 2024 ची ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsइंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित केला होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाचे सन 2024 ते दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसन 2024 चे 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या रोजी आयोजित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसन 2024 चे 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन चे समारोप कोणत्या ठिकाणी होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला हता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points27 व राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथे कोणत्या रोजी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसन 2023 ची जागतिक हिंदू काँग्रेस परिषद थायलंड देशातील बँकॉक येथे कोणत्या रोजी आयोजित केली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण बनले आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..