Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
advertisement |
|
किंमत: |
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 390
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 390
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजसे पक्षांचा किलबिलाट तसे पाण्याचा…,?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsव्याकरण म्हणजेच……?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points‘मोर झाडावर बसतो.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपुढे दिलेल्या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
उंट :-
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points‘न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठरवला गेला.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsफिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsगाशा गुंडाळणे म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsचा,ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsपुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsन्यायनिष्ठूर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsजसे मेंढीचे कोकरू तसेच शेळीचे……?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsतंबाखू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
पाणउतारा करणे :-
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 points‘सलीम घराबाहेर निघत आहे.’
वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
ऐश्वर्य :-
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points‘आळशी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsखालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा.
भाजीपाला :-
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘तिरुचिरापल्ली’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points‘रेफ्रिजरेटर’ चा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsसूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsभूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsरामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsजीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsनागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsआग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsभारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsडेंगू या तापमाची सात पसरण्यास कारणीभूत असलेली एडीसी इजिप्ती ही……… ची जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsतंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points……… हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे.
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsकोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे ……..कमी होते.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsरुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points‘जर्सी’ या गाईचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsकांदा ही…….. वनस्पती आहे.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsऋण प्रभारित कणांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points………. राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगणा या राज्याची निर्मिती करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsवेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsसरळ रूप द्या.
1/8 /1/8 * 1/8 / 1/8 =?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points1600 या संख्येचे वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद आहे असतील?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points500 मीटरचे सेंटीमीटर करा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएक काम 5 माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका वर्गातील 60 मुलांपैकी 54 मुले पास झाली तर त्या वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points12:146::15?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsदसादशे 5 दराने 5000 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points30,75,63,69,42,63,??
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsज्या संख्येची 20% 60 होते ती संख्या खालील पर्यायातून शोधा?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsदिवसातून किती वेळा मिनिट काटा होतास काटा एकमेक वर येतात?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points43,200 सेकंद म्हणजे किती तास?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points90 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points4,36,100,196,?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points125 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points30 रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले प्रत्येकी 3 रुपये दराने विकली असतील तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 आणि बाकी 5 असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsएक वस्तू 60 रुपयात विकल्याने. दहा रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points5 टक्के दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points4 किलो साखरेच्या किंमत 128 रुपये होते तर. सात किलो साखरेची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 cm असून पाया 6 सेमी असल्यास त्या त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsदोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्षे असेल तर त्यांची वय अनुक्रमे किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 points1200 चे 12 टक्के=400 चे किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsएका समूहात 10 माणसे आहेत समाजातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी हिताच हस्तांदोलन करतो तरी एकूण किती हस्तांदोलने होतील?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points16 ही संख्या 0.02 च्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsहजेरीसाठी मैदानावर 361 मुले उभी आहेत जर प्रत्येक रांगेत उभ्या असलेल्या मुलांच्या संख्येत त्याच रंग असतील तर रंगांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsदोन पेट्यांत 36 आंबे मावतील याप्रमाणे 12 डझन आंबे ठेवायला किती पेट्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126, या तिन्ही संख्यांना….. ने पूर्ण भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 points6 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेमी होईल?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points6:15:?:8
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 points3,10,29,66,?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points4:35 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 points7 * 7 / 7 + 7 -7 =?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsBp=32 CD=?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका पुस्तकांच्या गटात मराठीच्या पुस्तकाचा वरून आठवा आणि खालून बारावा क्रमांक असल्यास त्या गठ्यात एकूण पुस्तके किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..