MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 183
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 183
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअठराशे सत्तावन च्या उठावाचे काय कारणीभूत झाले?
अ) डलहौसचे आक्रमक धोरण.
ब) सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप
क) सैनिकांतिल संतोष.
ड) कंपनी काळातील राज्यविस्तार
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1902 मध्ये सरकारी नोकरी यात मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsलॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत मंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘मीठ सत्याग्रहाचे ‘अंतिम उद्दिष्ट काय होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणत्या देशातील पत्ती प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवैयक्तिक सत्याग्रह आत काय आग्रह धरला जात होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबिहारमधील चंपारण्य सत्याग्रह कोणत्या खेळाशी निगडित होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsउच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनैसर्गिक सूक्ष्मजैविक व वनस्पती चे नुकसान कशामुळे होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारत सरकारने आपल्या मल्टिब्रँड रिटेल धोरणानुसार किती टक्के परकीय भांडवलासअनुमती दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsद्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसव्विसावा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2011 च्या जनगणनेच्या आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरेल्वे विद्युतीकरण मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या,….. आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points…… या सरोवराची निर्मिती उल्कापात मधून झालेली आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..