MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 181
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 181
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचपराळा अभयारण्य….. या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘कस्तुरी मांजर’ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणता सागरी किनारा (बीच)रत्नागिरी जिल्ह्यात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमध्यप्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरायगड जिल्ह्यातील नद्यांच्या उत्तरेकडे दक्षिणेकडे योग्य क्रम असलेला पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमालेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘बाजरा( रेंटल)’ हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील…. या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसाल्हेर -मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात…… येथे जलविद्युत केंद्र आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील मार्बल येथील अणुऊर्जा प्रकल्पास….. या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points…….. जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनागझिरा हे वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..