PCMC Fireman Bharti 2024

PCMC Fireman Recruitment 2024: Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Recruitment 2024 in Pune City. PCMC Fireman Bharti 2024  Pimpri chinchwad Pune Mahanagpalika Fireman Bharti https://www.pcmcindia.gov.in… Apply Online here.  for 150 Posts.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका विभाग अंतर्गत फायरमन पदांच्या 150 जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

Pimpri Chinchwad Fireman Bharti 2024 | Pune Fireman Bharti Started now




 

PCMC Logo image mpsckida.com
PCMC bharti mpsckida.com

एकूण जागा : 150 (पिंपरी चिंचवड, पुणे)

पदांचे नाव :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती 2024 PDF Download




पदाचे नाव
1 अग्निशमन विमोचक (Fireman)
150
एकूण जागा 150

PCMC Fireman Recruitment 2024: Application Form Out, Notification PDF 





शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण, 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स व MS-CIT उत्तीर्ण असणे. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : खुला प्रवर्ग:₹1000/- मागास प्रवर्ग:₹900/-

वयोमर्यादा :  17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे असावी. [SC/ST/आ.दु.घ:- 5/3 वर्षे सूट]

अर्जाची शेवटची तारीख :  17 मे 2024 [06:00PM]

अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in

जाहिरात Download करा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

How to Apply For PCMC Fireman Bharti 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्जामध्ये सादर केलेली सर्व दस्ताएवज आपल्या जवळ असावेत.
  3. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.