History Practice Question papers, History practice paper suitable for all competitive exams. , Free Model Papers in History. इतिहस सराव पेपर, मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा.
इतिहास सराव पेपर
Leaderboard: इतिहास सराव पेपर 134
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 134
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
इतिहास स्पेशल सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsचलेजाव आंदोलन दरम्यान दिनांक 14 ऑगस्ट 1942 रोजी पालघरमध्ये शहीद झालेल्या विरांमध्ये कोणाचा समावेश होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपानिपतचे युद्ध कधी सुरू झाले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsलॉर्ड क्लाइव्ह ने आत्महत्या का केली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचंद्रगुप्त ने कोणता तलाव बांधला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsप्राचीन व प्रगत संस्कृतीचा वारसा सांगणारी हडप्पा हे ठिकाण कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsया पैकी कोणास मोगल सत्तेचा संस्थापक मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगौतम बुद्धाचे जन्मस्थान असलेले लुंबिनी कोणत्या देशात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsलोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले सरकार म्हणजे लोकशाही हे कोणाचे विधान आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsविशाखा दत्त यांच्या देवी चंद्रगुप्त संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू होते.?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्राचीन तक्षशिला शहर खालीलपैकी कोणत्या नद्यांचा मध्ये बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsकांची येथील प्रसिद्ध कैलास नाथ मंदिर याची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsश्रीमद भागवत गीता मुळे कोणत्या भाषेत लिहिली होती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुगल काळात मदत ये माश कोणाला दिली जात असे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणास भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुण्यातील पर्वती देवस्थान हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून……… यांनी इसवी सन 1929 मध्ये सत्याग्रह केला होता,
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष……. ये होते,
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1942 च्या आंदोलनात वर्धा जिल्ह्यातील प्रकाशात आलेले ठिकाण म्हणून…… याचा उल्लेख केला जातो,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsब्रिटिश दक्षिण भारतात…… महसूल पद्धत वापरू लागले,
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी 25 सप्टेंबर 1930 ला प्रसिद्ध जंगल सत्याग्रह झाला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती,
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points……… या इंग्रज अधिकाऱ्यांच्या खून चाफेकर बंधू यांनी केला,
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमगध चा राजा कोण होता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..