Current Affairs 2024 in Marathi
Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 367
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 367
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले सदानंद मोरे समितीने आपला अहवाल महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रोजी सादर केला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसण कोणत्या साली मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोग माझी न्यायमूर्ती रमेश बापट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने सन कोणत्या सालीमराठा आरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात स्थापन केलेल्या संदीप शिंदे समितीला कोणत्या रोजी पर्यंत मुदतवाढ दिली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेतील त्रुटी दूर करून आपली बाजू भक्कम करण्यासाठी संदीप शिंदे समिती महाराष्ट्र सरकारने कोणत्या रोजी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsबिहार आणि तेलंगणा राज्यातील कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी सुधाकर शिंदे समिती या समितीने महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रोजी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकेंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार धोरण नवीन तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या मेजर ध्यानचंद खेळ रत्न अर्जुन द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणून माजी……………… यांची नियुक्ती झाली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर ही समिती धर्मांतरित आदिवासी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी ही समिती महाराष्ट्र सरकारने कोणत्या रोजी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने स्पर्धा परीक्षेतील पेपर फुटी व इतर गैरप्रकारांवर उपाययोजना सुचविण्यासाठी कोणत्या रोजी निंबाळकर समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकिशोर राजे निंबाळकर या समितीत खालीलपैकी कोणते सदस्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग धोरणात यंत्रमागाविषयक समस्यांच्या अभ्यासासाठी कोणत्या साली दादा भुसे अध्यक्षते खाली समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहाराष्ट्रात स्वतंत्र अपंग विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमुरलीधर चांदेकर ही समिती महाराष्ट्र सरकारने अपंग विद्यार्थ्यांसाठी कोणत्या रोजी स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअन्य धर्मांत प्रवेश केलेल्या अनुसूचित जातींना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या रोजी स्थापन केलेल्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून बालकृष्ण आयोग हे स्थापन केले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाजी न्या के.जी बालकृष्ण आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमहाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या साली मेहमदुर रेहमान समिती महाराष्ट्र शासनाने स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभारताची युवा नेमबाज सिफ्त कौर सामरा हिने महिलांच्या किती मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये सुवर्णपदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsया क्रीडा स्पर्धेत सेलिंग क्रीडा प्रकारात कोणी कास्यपदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारताच्या पलक गुलीया हिने किती मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points10 मीटर एअर पिस्तूल महिला व वैयक्तिक विभागात कोणी रोप्य पदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारताचा घोडेस्वार अनुश अग्रवाल यांनी ड्रेसेस प्रकारात कोणते पदक जिंकले आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहिलांच्या गोळा फेक प्रकारात किरण बलियाने कोणते पदक पटकावले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस मिश्र दुहेरी मध्ये पुणे येथील महिला टेनिस खेळाडू खालीलपैकी कोणत्या जोडीने सुवर्णपदक पटकावले आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..