Current Affairs 2024 in Marathi
Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 365
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 365
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper: चालू घडामोडी सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसिल्क्यारा बोगदा किती लांबीचा असून त्याचे काम चालू असतानाच दुर्घटना घडली होती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsउत्तराखंडातील सिल्यक्यारा बोगद्यातील कोसळलेला ढिगारा फोडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी…………….. ऑगर मशीन चा वापर केला.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंसदेत तरुणांची घुसखोरी कोणत्या रोजी केली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points13 डिसेंबर 2023 रोजी नवीन संसद भवनाच्या लोकसभा सदनात किती मुलांनी गॅलरीतुन उड्या घेऊन लोकसभा सदनात पिवळ्या धुरांच्या नळकांड्या फोडल्या?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंसद भवनात खालीलपैकी कोणत्या दोन मुलांनी घुसखोरी केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसभागृहाचे पिठासीन अधिकारी कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणी कोणी संसदेच्या आवारात नळकांड्या फोडून घोषणा दिल्या?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसंसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाकडे असते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsलोकसभेत उड्या मारणाऱ्या मुलांना भाजपचे कर्नाटक मधील म्हैसूर च खासदार..…………….. यांनी पास दिले होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंसदेवरील घुसखोरी प्रकरणी प्रमुख आरोपी खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंसदेत भोजपुरी केलेल्या तरुणा पैकी एक अमोल शिंदे हा तरुण कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंसदेत यापूर्वी 13 डिसेंबर 2001 रोजी पाकिस्तानी…………….आणि…………. या दहशतवादी संघटनाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरुपीकुमारी फुकन आयोगाने आपला अहवाल कोणत्या रोजी आसाम सरकारकडे सादर केला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकार कोणत्या जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsविद्यापीठाच्या स्थापने संदर्भातील आराखडा तयार करण्यासाठी ही समिती कोणत्या मध्ये स्थापन केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमाजी न्यायमूर्ती श्रीमती रितुराज अवस्थेत समिती कितवा विधी आयोग केंद्र सरकारने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsश्रीमती रितुराज अवस्थी समिती या आयोगाने भारतात मुलांचे पाॉक्सो कायद्यांतर्गत समितीचे वय किती वर्ष केले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे आरक्षण कायदा या अंतर्गत लैंगिक संबंधांसाठी संमतींचे वय किती वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसुमित मलिक ही समिती कोणत्या रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक जानेवारी 2018 रोजी कोणत्या जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने दुसरे नवे सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाजी न्यायमूर्ती एम बी गायकवाड आयोग हा आयोग महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी कोणता रोजी नियुक्त केला होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाजी न्यायमूर्ती एम बी गायकवाड या आयोगाने आपला अहवाल कोणत्या रोजी राज्य सरकारला सादर केला होता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सदानंद मोरे समितीने आपला अहवाल महाराष्ट्र सरकारकडे कोणत्या रोजी सादर केला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..