Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 369
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 369
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………… या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवाहवा या शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव हे घोषित करण्यात आले असून ते कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना………… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम दर्शविणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रकाश वर्ष हे काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद…………. यांनी भूषविले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकवी कुसुमाग्रज यांनी जीवन लहरी या मात्रा वृत्तांची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला……………. असे नाव दिले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसन 2019 ची 14 वी जी-20 शिखर परिषद प्रथमच जपान या देशात………….. येथे आयोजित करण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी ओष्ठय वंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरजनी या शब्दाचा अर्थ काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमराठी व्याकरणात ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीत असतात तेव्हा त्यास……………… समास असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रधान सूचकत्व उभयान्वयी अव्ययाचे…..…………. पोटप्रकार आहेत.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points8 सप्टेंबर 2016 रोजी अमलात आलेली 101 वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..