Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 118
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 118
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसोहम ने 6000 रुपयांचा टेबल 7500 रुपयाला विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला?
Correct
Incorrect
[ez-toc]
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअमर एका रिक्षात बसला तेव्हा मीटर 00 होते व प्रत्येक किमी मागे 5 रु वाढत होते जर अमर रिक्षावाल्यास शेवटी 115 रुपये दिले तर त्याने किती किलोमीटर प्रवास केला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points72,60 आणि 96 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points9:25 तर49:? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांब यातील अंतर किती राहील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे?
17,63,31,97,77,100,64,81,49,90
Correct
खालीलपैकी किती संख्यातील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे?
17,63,31,97,77,100,64,81,49,90
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलेला फरशी बसवायची आहे त्यासाठी 25 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदहा ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये नऊ हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
[ez-toc]
-
Question 10 of 25
10. Question
1 points8.8 सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर वर्तुळाचा परिघ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points24 च्या सर्व विभाजकांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points9900000 ही संख्या अक्षरात लिहा
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील अंक मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
10,17,26,37,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा?
14,19,29,40,44,52,59,?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या (13×5+27÷9-2) या पदावली बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमदनने दर साल दर शेकडा 9 दराने रुपये 8000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले तर तीन वर्षानंतर त्याला किती रक्कम परत मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील गटात न बसणारे पद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील मालिकेतील चुकीचे पद निवडा.
5,8,14,24,35,50
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsरुकसाना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली नंतर ती दक्षिणेला 13.5 किमी गेली त्यानंतर पूर्वेला7.5 किमी गेली नंतर उत्तरेला 13.5 किमी जाऊन थांबली तर ती मूळ ठिकाणापासून किती किमी अंतरावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points43048,42544,43486,43454 व43844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकाशी सरासरी 60 किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते जर ती ताशी सरासरी 40 किमी वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा 1 तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते तर तिने अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points729 व 64 या संख्याच्या घनमूळाच्या वर्गमूळाची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसाडेबाराशे चे 12% म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..