Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 360
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 360
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपॅथॉडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ………………. यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलाफ डिस्कवरी सोल्युश या कंपनीने बनविले.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsद.शा.द.शे 5% दराने 16000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points21000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points25% चे25%+15% चे15%=?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points[0.048÷1.6+0.69÷2.3×1.5]=?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points………………… ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आह?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना कोणी शपथ दिली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएल.पी.जी गॅसचे प्रमुख दोन घटक कोणते असतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points5 वा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पाडले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsबालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते त्यातील वर्ग शिक्षकांसह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points240 चे 2:3 प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..