Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 355
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 355
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनागालँड या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदेशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदेशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनव्हे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2020 साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत किती टोल वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsधावण्याचा शर्यतीत राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता किशोरचा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका नळातून एका सेकंदात 25 मिनिटात पाणी पडत तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsराम व शाम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपाच बगळे पाच माणसे पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points(600+80÷2-10×8)=?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points9100 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
[ez-toc]
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्र किती चौरस सेंटीमीटर?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरी किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआज रोजी राजू सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहेत तर तीन वर्षांची त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsDICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तरORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points110 मीटर लांबीची ट्रेन काशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेल्यानंतर दोनदा त्यांच्या नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..