MPSC Combine Exam Practice Question paper
MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
MPSC संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर
Leaderboard: Combine Exam Practice Paper 169
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 169
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात………… पेक्षा जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?
अ) जन्मदर
ब) मृत्युदर
क) लोकसंख्येचे आकारमान
ड) स्थलांतर
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय नागरिकत्व रद्द करण्यास संबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराज्यपालाची कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअ) स्वयंसहाय्यता गट हा ग्रामीण गरीब लोकांचा असायला हवा.
ब) गटात पंचवीस ते तीस सदस्य असतात.
क) केवळ सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबातील सदस्य असतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसुखमाॅय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव्य तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन होण्यासाठी खालील पैकी कोणती संकल्पना योग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारत सरकार द्वारा प्रा.पी.सी. महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठण कोणत्या वर्षी करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपिक रचनेतील बदल याचा अर्थ………
अ) विविध पिकांच्या रचनेतील बदल.
ब) आधुनिक पद्धतीने पिकांची लागवड.
क) तंत्रज्ञानातील बदल.
ड) विविध पिकांखालील शेतजमिनीच्या टक्केवारीत घडून आलेले बदल.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवातावरणातून कोणत्या प्रकारचे किरण कार्बन डाय-ऑक्साइड शोषतात?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsहवेतील पाण्याच्या बाष्पाची संपृक्तता ज्या तापमानाला होते………. त्याला म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदिलेल्या गटातील इंग्रजी मुळाक्षरांच्या क्रमातील गट ओळखा.
DINSX,BGLQV,CHMRW,?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका अंकगणिती श्रेणी तील सातवी व नववी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत: प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘न्यू मूर’ या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशांमध्ये वाद सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
अ) शनिवार वाडा आणि शिंद्यांची छत्री
ब) अजिंठा आणि वेरूळ
क) कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस
ड) नांदेड येथील गुरूद्वारा आणि ज्ञानेश्वर समाधी.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsउमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsबाळ गंगाधर टिळक यांनी डॉक्टर आणि बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय करे नाही?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsफर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘ हॅम्लेट’ या नाटकाचे ‘विकार विलासित’ या नावाने मराठी भाषांतर कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘मानव जातीसाठी एक धर्म ,एक जात ,एक ईश्वर.’ ही घोषणा कोणी दिली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराजनीतिच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात कोणते गुणवैशिष्ट गैरलागू ठरते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsक्ष या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..