Science Practice Question paper Question Papers with answer
Science questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
विज्ञान सराव पेपर
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 29
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 29
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
विज्ञान सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमेदुमय समुद्रात रंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दांत पेशींच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपेशीतील चयापचय क्रियांमध्ये निर्माण झालेल्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमधून मिथेन वायूची निर्मिती होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points…………………. उतीन मध्ये पेशीभित्तिकांमधील लिगरीन हे पॉलिमर सिमेंट प्रमाणे कार्यकर्ते व उतींच्या भितीकांना मजबुती देते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनारळाच्या बाह्य आवरणात …………..ऊती नसतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवनस्पती मधील मूळकुजव्या रोग…………….. या जिवाणूमुळे होतो.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनिवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात करतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवृक्षवलय कालमापन पद्धतीचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवृक्षवलय काल मापन पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये………………
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsश्वसनातील ग्लायकाॅलिसीस प्रक्रियेत काय घडते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points……………… उती हा उच्चस्तरीय वनस्पतींचा पायाभूत गुणविशेष आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरोझा गॅलिका चे ………………शास्त्रीय नाव आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे…………….. उत्सर्जित करतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ती उत्पादन ने वनस्पतींपासून मिळते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतातून गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsबेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsइन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsरक्तक्षय म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsशरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsचिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरेबीज या आजारात………….. दिवसांच्या रोगबीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..