Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 335
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
पोलिस भरती सराव पेपर 335
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे
या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसी 60 फोर्स चे ब्रीद वाक्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘आहे’ या क्रियापदाचे भविष्य काळाचे रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहिषाचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे 5 वर्षानंतर त्यांच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल तर त्यांच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती वर्ष?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsतपोबल ,मनोरम,रजोगुण हे शब्द कोणत्या संधीचे उदाहरणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहिलाही त्या मिरवणुकीत…………….झाल्या.(रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points35 च्या पुढील 15वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभिल्ल आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points15+25+45+$=115 तर $=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsशुद्ध शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2021 मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
‘समाजाची सेवा करणारा.’
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारताची मध्यवर्ती बँक कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsड् आणि ढ् ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsतंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsतौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जाऊन आढळले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रात सिंह स्थळ कुंभमेळा कोठे भरतो?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsग्रे हाऊंडस हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..