Current Affairs 2024 in Marathi
Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2024. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच Chalu Ghadamodi
Leaderboard: Current affairs Question paper 310
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 310
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रतिभा थपलियाल ही महिला शरीरशौष्ठवपटू असून ती कोणत्या ठिकाणी ची पौढी गडवाल आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील माजी आमदाराला पहिल्या टर्मसाठी किती हजार रुपये पेन्शन मिळते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्रातील माजी आमदाराला नंतरचा प्रत्येक टर्मसाठी किती रुपये वाढत जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपंजाब करार खालीलपैकी कोणत्या दोन मध्ये झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाजी आमदारांना पेन्शन न देणारे राज्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात मधील केवडिया येथे कोणत्या नदीच्या पात्रात उभारला आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsस्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची किती मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsस्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याची उंची 182 मीटर असून त्याचा पाया किती मीटर उंच व प्रत्यक्ष पुतळ्याची उंची 167 मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारताचे पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्क कार्यालय मुंबईतून कोणत्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे विधेयक कोणत्या विधानसभेने 23 मार्च 2023 रोजी मंजूर केले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsऑनलाइन जुगारावर बंदी घालणारे विधेयक तमिळनाडू विधानसभेने कोणत्या रोजी मंजूर केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCBI ला राज्य बंदी खालीलपैकी कोणत्या राज्याने राज्यात येऊन विविध प्रकाराच्या तपासासाठी दिलेली परवानगी रद्द केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबॉलीवूड चित्रपट सृष्टी मध्ये लोकप्रिय ठरलेला चाकू म्हणजे रामपुरी चाकूचे भव्य शिल्प उत्तर प्रदेशातील रामपूर येथे कोणत्या रोजी उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबॉलीवूड चित्रपट सृष्टी मधील लोकप्रिय ठरलेला चाकू म्हणजे रामपुरी चाकू चे भविष्य उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी 22 मार्च 2023 रोजी उभारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराज्य उत्पादन शुल्क आयुक्त कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआदिवासी आयुक्त नाशिक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsदुग्धविकास आयुक्त मुंबई कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराज्य नियोजन विभागाचे प्रधान सचिव कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराज्य उद्योग विभागाचे प्रधान सचिव कोण?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयुक्त कोण आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..