Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 154
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 154
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदेशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsबावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतात पोलीस स्मुर्ती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsडायबिटीस विकाराच्या व्यक्तींचा रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखाण्याचा सोडा म्हणजे काय ? योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष रित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsशेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपोलीस दलातील हद्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक अश्वशक्ति म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsत्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकॅनडाची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points1956 चा भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस स्वीकारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..