Current Affairs 2023
Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 290
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 290
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsउच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वयाच्या कितव्या वर्षी न्यायमूर्ती पद भूषवू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsनॅशनल कंपनी लाॅ ट्रायब्युनलचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचे जनक म्हणून कोणास ओळखतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताची कितवे सरन्यायाधीश पी एन भगवती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या रोजी निवडणूक केली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsबेलारूस न्यायालयाने किती वर्ष तुरुंगवासाची शिक्षा 3 मार्च 2023 रोजी ॲलेस बियालियातस्की यांना दिली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबेलारूस मधील मानव अधिकार कार्यकर्ते ॲलेस बियालियातस्की आहेत यांना कोणत्या रोजी 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points22 वा विधी आयोग कोणत्या रोजी स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points21 फेब्रुवारी 2020 रोजी कितवा विधी आयोग स्थापन केला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points22 वा विधी आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने नव्हते जोहर विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये कोणत्या साली 5 सदस्य खंडपीठाने कलम 377 रद्द केले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsगुजरात उच्च न्यायालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी विषयी माहिती देण्याचा आदेश कोणत्या रोजी फेटाळला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsसुरत येथील न्यायालयाने मोदी आडनावावरून मानहानीच्या खटल्यात दोषी धरून कोणत्या रोजी सुरत कनिष्ठ न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी एच एच वर्मा यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी कोणत्या रोजी सूचना काढून रद्द केली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsडॉ मनमोहन सिंग सरकार सत्तेत असताना सण कोणत्या साली हा लोकप्रतिनिधित्व कायद्यात संरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला होता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsराहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत फाडला होता परिणामी न्यायालयाने दोषी ठरविलेल्या लोकप्रतिनिधींना किती महिने संरक्षण देणारा हा अध्यादेश रद्द करावा लागला होता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsराहुल गांधी यांनी सन कोणत्या साली कर्नाटक मधील कोलार येथे निवडणूक प्रचार सभेमध्ये सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे असे विधान केले होत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकिती खासदारांना कायद्यानुसार अपात्र ठरविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकेरळ मध्ये पहिली ट्रांसजेंडर वकील कोण बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपद्मालक्ष्मी या कोणत्या ठिकाणाच्या पहिली ट्रान्सजेंडर वकील बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने सण कोणत्या साली दोन प्रौढ व्यक्ती मधील समलैंगिक संबंध अपराध नसल्याचे जाहीर केले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालय प्रभारी मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsन्यायालयाने अति अहमद यांना कोणत्या रोजी आज जन्म सश्रम कारावासाची जन्मठेप सुनावली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..