Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्याकरीता खाली दिलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 258
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 258
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsक्रीडा पत्रकार विष्णु विश्वनाथन करमकर यांचे निधन कोणत्या ठिकाणी झाले?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रीडा पत्रकार विष्णू विश्वनाथन करमकर यांचे मुंबईत कोणत्या रोजी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमराठी क्रीडा पत्रकारितेचे कर्णधार तसेच वृत्तपत्रातील मागच्या पानाचा बादशहा म्हणून कोणास ओळखले जात होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअभिनेते समीर कक्कड यांचे कोणत्या रोजी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsशोले चित्रपटातील मॅकमोहन यांची भूमिका अरे ओ सांबा हा डायलॉग कोणी अजरामर केला होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsचीनमध्ये सार्स रोगाची व्याप्ती उघड करणारे चिनी सैन्यातील डॉक्टर जियांग याॅग यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्रसिंह कालवा यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअमेरिकेतील उंच उडी माजी खेळाडू डिक फाॅसबरी यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकवी , गीतकार व गायक श्रीकृष्ण बेडेकर यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगीतकार व गायक श्रीकृष्ण बेडेकर यांचे 10 मार्च 2023 रोजी कोणत्या ठिकाणी निधन झाले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsब्रिटन मधील भारत प्रेमी किंवा भारताचे अभ्यासक म्हणून ओळख असलेले पॅट्रिक फ्रेंच यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपॅट्रिक फ्रेंच यांनी खालीलपैकी कोणती पुस्तके लिहिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक यांचे निधन 8 मार्च 2023 रोजी कोणत्या ठिकाणी झाले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक यांचा शेवटचा कोणता चित्रपट ठरला आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता 2 फिल्मफेअर पुरस्कार कोणत्या दोन चित्रपटातील भूमिकांसाठी मिळाला होता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक हे मूळ कोणत्या राज्यातील होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअभिनेते सतीश कौशिक यांनी खालीलपैकी कोणकोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमराठी व हिंदी चित्रपटातील अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन कोणत्या रोजी झाले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमराठी व हिंदी चित्रपटातील अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन 18 मार्च 2023 रोजी कोणत्या ठिकाणी झाले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमराठी व हिंदी चित्रपटातील अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचा पहिला मराठी चित्रपट कोणता होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमराठी व हिंदी चित्रपटातील अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी खालीलपैकी कोणकोणत्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsप्रसिद्ध चित्रकार विवाम सुंदरम यांचे कोणत्या रोजी निधन झाले?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..