Nagar Parishad Previus year Question Papers with Answers PDF download. Maharshtra Nagar Parishad Bharti Directorate Of Municipal Administration Maharashtra Group – A, B, C Posts usefull Papers. नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासन भरतीस उपयुक्त सराव पेपर. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: नगर परिषद भरती पेपर 22
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
नगर परिषद भरती पेपर 22
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
नगर परिषद भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsगंगेच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsकेंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमहाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पातील वाद सुरू आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsभारतात जलसंधारणाच्या दृष्टीने किती नदी खोरी प्रमुख महत्त्वाची मानले जातात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsहिमाचल प्रदेशात कोठून व औष्णिक उर्जेवर चालणारे विद्युत केंद्र कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsबिर्ला मंदिर कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsक्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points2013 मध्ये नासाचे कोणते यान मंगळ मोहिमेवर रवाना झाले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते शहर तापी नदीच्या काठावर वसलेले नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsइंद्रावती अभयारण्य…. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमहाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते ठिकाण व्याघ्र प्रकल्प म्हणून प्रसिद्ध नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsविनोबा भावे यांचा आश्रम कोणत्या नदीकाठी आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सुमारे 90% हून कोणत्या अग्निजन्य खडकापासून बनवलेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsरबराचे सर्वाधिक लागवड …या राज्यात होते,
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प पूर्ण करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsभारतात वन प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsतोतला डोह हे धरन. कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsसंगमेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsमेघालय या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsभारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsइंफाळ हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सागरी बंदर नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालील जमीन प्रामुख्याने…. या अग्निजन्य प्रस्तावा खाली येते,
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsमहाराष्ट्रातील… ही सर्वात लांब नदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsयापैकी मराठवाड्यातील जिल्हा नाही?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एक औष्णिक विद्युत केंद्र या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsसमानार्थी शब्द कोणता नाही.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsयापैकी नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsयापैकी सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsकाळभोर आभाळ आलेलं आहे या वाक्यातील विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsवाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती ओळखा?
16, 25, 36, 49, 64, ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsFind the correct form of pronoun.
Childhood.
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्त्वाचा संबंध कशाशी?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsविजय हा पूर्व दिशेने चालू लागला, काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर तो शेवटी कोणत्या दिशेला चालला?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsPick out the correct sentence which has the same meaning as…
Too hot to go out.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 697 म्हणजे काश्मीर, सिमला 97 48 म्हणजे शिमला, केरळ, उटी 856 म्हणजे उटी, दार्जिलिंग, काश्मीर तर ‘काश्मीर ,सिमला, उटी’ करिता कोणते संकेत वापराल?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsटेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फिरला घड्याळ म्हटले, घड्याळाला कप म्हटले, कपाला ट्रे म्हटले, तर साहेब कशात बसतील?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsJoin the sentence using ‘not only……. but also.’
He was a statesman. he was a poet.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsविधान : सर्व पोपट कावळे आहेत.
कोणताही कावळा काळा नाही.
अनुमान :
1 कोणताही काळा पोपट नाही.
2 कोणताही पोपट काळा नाही.
3 काही काळे पोपट आहेत.
4 सर्व काळे पोपट आहेत.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsफ्रान्समध्ये पॅरिस येथे कोणत्या संघटनेने दहशतवादी हल्ला केला?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsवेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsसंविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे अंतरभुत करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsWhat is the correct question tag to the given sentence.
Don’t drop that vase…….?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points….. ही छत्तीसगडची राजधानी आहे,
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsअजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsप्रकाश वर्ष हे….. मोजण्याचे एकक आहे,
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points‘चरक’ हा कोणत्या दरबारातील वैद्य होता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsएक काम करण्यासाठी 9 मजुरांना आठ दिवस लागतात तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points‘घरदारास व देशास पारखा झालेला माणूस’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 points999 * 54 + 457 * 999 = ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने 2 तास 30 मिनिटे ही वेळ 2.30 तास अशी लिहिली तर या लिहिण्यामुळे किती चूक होईल?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsएका आयताच्या बाजू 5 सेमी व 3 सेमी आहेत. त्या आयताएवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकोणते पठार टेबल लँड ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsगणित विषयावर सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsजर प्रेम गोड आहे तर कडू काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsअनुषक्ती आयोगाची स्थापना…. साली झाली,
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsSupply verb in arrangement with the subject.
Both the body and his sister……. decided to take part.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा,30,68,130,222,350?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsलयबद्ध मालिकेतील रिकाम्या जागी भरण्यासाठी अक्षर समोर ओळखा.
1 1 0 _ 1 1 _ 0 _1 1 0_
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsकिरण 13 मिनिटात 1 कागद टाईप करतो. तर 18 कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsकिती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये 30 अंश मापाचा कोण असेल?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएका घड्याळाची किंमत 350 रुपये असताना. त्यात12% टक्के वाढ झाली तर त्या घड्याळाची किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsएका त्रिकोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsएका क्रिकेट खेळाडूने चार डावात अनुक्रमे 65,32,17, आणि 108 धावा काढल्या तर त्याने सरासरी किती धावा काढल्या?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsद.सा .द.शे 10 दराने 1800 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points27 चे 12 पट 36 ची किती?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsविसंगत गट ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points2,12,36,80,?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points2,6,12,20,3242,56?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points356 या अंकापासून तयार होणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points3:28::6:?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsखालील पर्यायांपैकी बाह्य परजीवी गटात असणारी वनस्पती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील मोठे राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsभारताच्या कोणत्या राज्याला भूतांची सीमा लागून संलग्न नाही?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsचिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points1857 पूर्वी कोणत्या जमातीने आडीशात इंग्रजा विरुद्ध उठाव केला?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 points25:चे 45 शी गुणोत्तर=…?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsगंगा नदी ही पवित्र नदी आहे. नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsदांडगाई हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम असलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsकोण ही गर्दी या मध्ये कोण या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsनाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsविशेषण नाम हे….असते.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsबसला या शब्दाची जात ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदाने बदलत नाही?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsविद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsमला चंद्र दिसतो कर्ता ओळखा.?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsपुढीलपैकी विशेष नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsबळी तो….पिळी.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsवासलात ….. गाय शहाणी.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsगटातील वेगळा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsहवा=
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..