महाराष्ट्रात कृषी विभागामध्ये ‘कृषी सेवक’ पदांच्या 2109 जागांसाठी जाहिरात प्रकाशित

Maharashtra Krushi Sevak Bharti 2023: In The Maharashtra Forest Department is a department of the Indian state of Maharashtra responsible for forestry and wildlife management. Maharashtra Van Vibhag Recruitment announcement for 2109 Krushi Sevak New Posts.

Maharashtra Van Vibhag Recruitment 2023 Apply Online

Maharashtra Van Vibhag Bharti
Maharashtra Van Vibhag Bharti
Krushi Sevak Bharti 2023

 

एकूण जागा : 2109 (संपूर्ण महाराष्ट्र)

  • ठाणे कृषी सेवक 294 जागा
  • नाशिक कृषी सेवक 336 जागा
  • कोल्हापूर कृषी सेवक 250 जागा
  • नागपूर कृषी सेवक 448 जागा
  • पुणे कृषी सेवक 188 जागा
  • लातूर कृषी सेवक 170 जागा
  • छ. संभाजीनगर कृषी सेवक 196 जागा
  • अमरावती कृषी सेवक 227 जागा

पदाचे नाव : कृषी सेवक (Krushi Sevak)

शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र सरकार मान्य संस्था/कृषी विद्यापिठाचा डिप्लोमा/पदवी उत्तीर्ण असावा. (पदनिहास पात्रतेसाकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात पहावी)

वयोमर्यादा : 19 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: 03 ते 05 वर्षे सवलत (पदनिहास पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहा)

परिक्षा फिस : General: ₹1000/- OBC/EWS/PWS/SC/ST/ExSM/: ₹900/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023 [11:59PM] पर्यंत.

Krushi Sevak Recruitment 2023 | MAharashtra Krushi Sevak Bharti 2023

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जिल्ह्यानुसार जाहिरात पहा : येथे क्लिक करा
आ‍ॅनलाईन अर्ज करा : Apply Online