Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 103
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 103
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points9100 चौघांमध्ये 2:3:4: 5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका वर्तुळाचा परीघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गाई 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsआज रोजी राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsDICTIONARY हा शब्द 123456789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूंची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदीपक दक्षिणेकडे गेल्यानंतर दोनदा त्यांचा डावीकडे वळला नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकार व मोटार सायकल वाहनांच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल?
5+3×8-12÷4=3
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या तीन बाजूंची माप 9 सेमी, 12 सेमी आणि 15 सेमी असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points17_7_175_0175_017_7 रिकाम्या जागी खालील कोणते अंक येतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points3640÷14×16+340=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजरDO=33,COME=68 तर RUN=?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील प्रश्नांमधील विसंगत संख्या गट ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsस्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल तर प्रीतीचे आजचे वय काय?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points9(-7×3+(-4)-76÷19)=?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..