Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 284
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरती प्रवेशपत्र उपलब्ध PDF डाउनलोड करा
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 284
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsआंध्रप्रदेश मध्ये किती उपमुख्यमंत्री एकदाच झालेआहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points2019ते 2023 कालावधीत महाराष्ट्राचे तीन वेळा उपमुख्यमंत्री पद होणारे आमदार कोण?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsभारताचे प्रथम नागरिक कोणाला संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsकर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsभारताची प्रथम अशोक चक्र विजेते महिला ( मरोनतर) कोण आहे,
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsकुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsSelect the most appropriate word to fill in the blank.
I read ‘Harry Potter’ books because they were ………by my friend.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsटिपके श्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsSelect the most appropriate synonym of the given word.
Futile –
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsभारताचे लोकसभेचे निवडणूक करणाऱ्या महिला पंतप्रधानाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsSelect the word which means the same as the group of given words.
Country treated as permanent home by an individual.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsपहिल्या महिला लोकसभा सभापती कोण?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsSelect the antonym of the given word.
Gorgeous *
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsग्रामपंचायत चा प्रशासन प्रमुख कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsThe most appropriate word to fill in the blank.
There is nothing that…….. of us can do to solve the problem.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsजागतिक पर्यावरण दिन……
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsSelect the option that means the same as the given idiom.
To be in hot water….
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsजगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsकोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsFrom the given option identify segment in the sentence which contains the grammatical error.
Gazing out of the train window as I travelled upon the country, I was introduce to a new India.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsमुळा मुठा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsनारळाच्या झाडाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsSelect correctly spelt word.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsजागतिक आरोग्य दिन कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsSelect the most appropriate synonym to the given word.
MANDATORY –
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय नाणेनिधी ची स्थापना कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsSelect the antonym of the given word.
PAUCITY *
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsकोणता मासा मत्स्य शेतीसाठी उपयोगी आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsनारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने परिचित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsSelect the synonym of the given word.
Lavish –
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsएक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsSelect the word which means the same as the group of words given.
People working in the same department or office.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsकशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsदर्पण आकार असे कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsमुंबई उच्च न्यायालयाची महाराष्ट्रातील दोन खंडपीठे…. येथे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsSelect the most appropriate option to fill in the blank.
There is a lovely …….of the town from the window.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsSelect the most appropriate word to fill in the blank.
He looked up the……… to find out when the sun would rise.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsशेकडा 2.5 म्हणजे किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsSelect the synonym of the given word.
AISLE –
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsSelect the correctly spelt word.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणता उपसर्ग संस्कृतमधील नाही?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points‘हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी चरण कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?
भाषा संस्कृती थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 points‘घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला.’
या काव्यपंक्तीत काव्यरस कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘राजहंस’ या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsदेशासाठी प्राण अर्पण करणारा मनुष.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsसमास ओळखा. पंकज
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसध्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. या वाक्याचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsवाहती नदी. विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsतू या सर्व नामाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsदोन दोन पूरक कोणाचे माप 5:4 या प्रमाणात आहे तर ते कोण किती मापाचे असतील?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsसुसम षटकोनाच्या सर्व अंतर कोणाची बेरीज किती अंश असते?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 points30 ते 40 दरम्यान असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्ची ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 points9 सम संख्यांची सरासरी 25 आहे तर त्या त्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 points32 व 8 चे मध्यम पद किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsराधाने एक स्पर्धा परीक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उत्तरासाठी 3 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात. त्या परीक्षेत त्याला शंभर गुण मिळाले तर त्याचे बरोबर उत्तराची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsदर साल दर शेकडा 10 दराने 2000 हजार रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points198 व 240 यांचा म सा वी 6 आहे तर त्यांचा ल सा वी किती?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsआठ वाजून वीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती अंश असेल?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsएका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकांचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsएका समभुज चौकोनाचे कर्ण 12 से मी आहेत व 16 सेमी आहेत तर त्यां चौकोनाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points1985 च्या फेब्रुवारी चा शेवटचा दिवस सोमवार असल्यास 1984 च्या डिसेंबर चा शेवटचा दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points17:27::39:?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 points1 ते 100 मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points824464 या वर्गमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points17:27:39:?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा.फुल
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा .पक्षी
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्दाचा क्रमांक लिहा?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsनिश्चितपणे एक वचनी असलेला शब्द….
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsखालील शब्दाची विभक्ती ओळखा. समर्थांची,
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsभाषेतील प्रमुख किती रस आहेत?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsअगगाडी येत आहे या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsझाडाला सुंदर फुल आले आहे या वाक्या तिल सामान्य रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमेंढी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsदिलेले शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा क्षमा:
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsतो शाळेत वाचत राहील या वाक्याचा काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमुलांने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsत्याने पेपर सोडवला आहे या वाक्यातील काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsनिश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsही मुलगी चलाख आहे या वाक्यातील विशेषणाचे प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsपूर्ण भूतकाळ या काळातील वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsभार्या या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsराजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsतुझे भले व्हावे या वाक्यातून …प्रकट होते म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsबीड जिल्ह्यातील सीताफळ शोधन केंद्र या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या कोणत्या राज्याची आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsवाशिम जिल्ह्यातील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsझाकीर हुसेन हे कोणत्या वाद्याविषयी प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsअंबाजोगाई शहराचे निजामकालीन नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsबीड शहरात चे पुरातत्व कालीन नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमुकुंदराज स्वामी यांचे समाधी कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..