Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 101
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 101
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points9*5* या संख्येत फुलांच्या जागी समान हक्क आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे तर फुलांच्या जागी कोणता अंक येईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsजिच्यामध्ये 3 व 4 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या खालीलपैकी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points225 नंतरची 25 वी विषम संख्या व 324 नंतरची आठवी विषम संख्या यांच्यातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 780 असून त्यांचा मसावी 52 आहे तर त्या दोन संख्या पैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका संख्येला 4 ने भागायचे होते, परंतु सुमनने तिला 16 ने गुणले व गुणाकाराला 64 ने भागले तेव्हा 42 उत्तर आले तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points40 मुलांना 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 1200 रुपये येतो तर 50 मुलांना 8 दिवसांच्या सहलीचा खर्च किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक मोटार ताशी 40 किमी वेगाने दोन गावांमधील अंतर 6 तासात कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास मोटारीचा ताशी वेग किती किमीने वाढवावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points3486381*4 या संख्या 9 ने नि:शेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका शेतात झाडांच्या जितका रांगा आहेत तितकेच झाड प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. 5 वर्षानंतर तिचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6 वर्षांनी जास्त होईल, तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points3,11,7,9,15,13,8,19,17,21,14 आणि x त्यांची सरासरी 12 असेल तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका रकमेची सहा वर्षानंतर होणारी रास 1110 रुपये असून चार वर्षानंतर ची रास 990 रुपये आहे, तर ती रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 दराने 800 रुपयांचे दोन वर्षाचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यामध्ये किती फरक असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकुशाबा एक काम 9 दिवसांत पूर्ण करतो पण हरबाला तेच काम करण्यास दुप्पट दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points7007 या संकेत पुढीलपैकी कोणत्या संख्येने नि:शेष भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसैन्याच्या एका विभागात 5650 सैनिक होते त्यांची चौरसाकृती रचना केली तर 25 सैनिक शिल्लक राहतात तर चौरसाच्या प्रत्येक ओळीत किती सैनिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनाशिकहून दुपारी चार वाजता निघालेली कार त्या दिवशी रात्री नऊ वाजता दादरला पोहोचली. जर त्या कारचा ताशी वेग 32.4 चार किमी आहे, तर नाशिक ते दादर अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsगणेशने एक सायकल 1250 रुपयांना खरेदी केली व दुरुस्ती 150 रुपये खर्च झाला त्याला 8 टक्के नफा मिळविण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयाला विकावी?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे, तर 36 आंब्याची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका क्रिकेट सामन्यात पहिल्या चार खेळाडूंच्या धावांची सरासरी 66 असून उरलेल्या सात खेळाडूंच्या धावांची सरासरी 22 आहे तर संपूर्ण संघांच्या धावांची सरासरी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका त्रिकोणातील कोणाचे प्रमाण 2:3:4 असेल तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएक काम 40 व्यक्ती 20 दिवसात करतात तर तेच काम 100 व्यक्ती किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points3.003 / 2.002 = ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका सखी मधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संख्येचे 25 % म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..