MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 140
maximum of 25 points
Pos.
Name
Entered on
Points
Result
Table is loading
No data available
Combine Exam Practice Paper 140
Time limit: 0
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
Not categorized0%
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
तुमचे नाव आडनाव लिहा.
तुमचा ई-मेल आयडी टाका.
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
Your result has been entered into leaderboard
Loading
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
Answered
Review
Question 1 of 25
1. Question
1 points
भारतात आर्थिक व्यवहार संदर्भात मुद्रांक शुल्क हे.
अ) राज्य सरकारद्वारा कारणे व गोळा केले जाते.) ब ) त्याचा विनियोग केंद्राद्वारे केला जातो.
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points
पंचायत राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम…….. व त्यानंतर……. या राज्यात झाली,
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 points
ग्राम सभेचे सदस्य कोण कोण असतात?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 points
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील विधाने पहा,
अ) जिल्हा परिषद 34 आहेत.
ब) नगर परिषद 226 आहेत.
क) महानगरपालिका 25 आहेत.
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 points
2014 मध्ये एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी सर्वात तरुण महिला कोण?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 points
…… या दिवशी मुंबईकरांसाठी वर्सोवा ते घाटकोपर मार्गासाठी मुंबई मेट्रो चालू झाली,
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 points
ऑपरेशन ब्लू स्टार ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख……हे होते.
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points
डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points
बाको हराम हे नायजेरिया मध्ये कार्यरत असणाऱ्या एका संघटनेचे नाव आहे याच या नावाचा अर्थ…… असा होतो,
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points
एका बीजा केला वास! मग भोगिले कणीस
कळे सकळा हा भाव! लहान थोर आवरी जीव हा अभंग कोणी लिहिला?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points
……. या भारताच्या नवनियुक्त महिला व बालकल्याण मंत्री आहेत,
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points
प्रसिद्ध रंग भूषण कार…….. यांना जातीश्श्वर या बंगाली भाषेतील चित्रपटासाठी 2013 चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला,
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points
विष्णू पंत यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले,
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 points
नोबेल पारितोषिक विजेचे वैज्ञानिक रोबोट ॲडव्हायझर यांचे नुकतेच निधन झाले त्यांना नोबेल पुरस्कार कशावरील संशोधनासाठी मिळाले होते,
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 points
छत्रपती संभाजी राजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points
पंचायतराज चा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते,?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 points
1973 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन कोठे सुरू झाली?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 points
गरज पूर्ण न झाल्यामुळे दुःख निर्माण होते दुःखावर मात करणे हे चांगल्या समाजाचे उद्दिष्ट असले पाहिजे असे विचार कोणाचे होते?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points
दिल्ली-मुंबईत आमच सरकार…… आमच्या गावात आम्हीच सरकार हे घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने दिली?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points
संविधान सभेच्या मूलभूत हक्क सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points
मन्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना. चारी बाजू वर समान अंतरावर नऊ मण असले पाहिजे तर एकूण मनी किती लागतील?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points
मारुती व त्याच्या चार मुलांच्या वयाची सरासरी 18 हे सर्वात लहान मुलाचे वय आठ वर्षे आहे मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे तर मारुती चे वय किती?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points
संख्या क्रमांक नियमांशी विसंगत आहे,
8.11.16.23.31.43
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points
300 मीटर लांबीच्या आगगाडी ताशी 78 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनिट वेळ लागतो. तर पुलाची लांबी किती मीटर असेल?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points
चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 27 असल्यास, मोठी संख्या कोणती?
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..