Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 96
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 96
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points50 पैशांची 36 नानी घेऊन त्या रकमेत 2 रुपयांची नाणी किती येतील?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points54,43,35,27,22?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात जर 4 गवंडी वाढली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points18 बिस्किटांच्या 1 पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडे तयार होतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे त्यांनी त्याच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसमजा कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटर सायकल ला किती चाके असतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points40 सेंटीमीटर लांबीचा 1 याप्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी 4 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points35 च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points15+25+45+$=115 तर $=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमहेशची वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेश चे वय किती वर्ष?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points182 चे 104 गुणोत्तर काय?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे 8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1,0,3,2,5,4,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपये विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका कुरणामध्ये काही व गुराखी यांची संख्या 24 आहे त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points75 नंतरचे 75 वी सम संख्या सांगा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही या निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडणूक आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्यांनी 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points20000 या संख्येची जुळणारा पर्याय कोणता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..