Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 95
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 95
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20 ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 ने वाढवले तर मूळ भाड्याचे कडा वाढ किती झाली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरु. 200 च्या वस्तूंची किंमत 20 टक्क्याने वाढवल्यानंतरही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली तर या वस्तूंची शेवटची किंमत तिच्यामुळे किमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका दुकानदाराने 10 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points2.5 कि. ग्रामचे 500 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points500 चे 20 टक्के +280 चे 30 टक्के-400 चे दहा टक्के=?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points72 या संख्येचा किती टक्के 9 आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points15 सायकलची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहली तर 235 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुटलेली गाडी ताशी 65 किमी वेगाने 793 किमी अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका रांगेत शाम शेवटून दुसरा आहे राम त्याच्यापुढे तीन विद्यार्थ्यांनंतर उभा आहे महेश हा रामचा अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे रांगेमध्ये महेशचे स्थान नववे आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएके वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले होते हे वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका दोरीचे समान 12 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points16 खांबातील अंतर 480 मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsश्याम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे तिथून ती पूर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला तिथून उत्तरे कडे 40 मीटर अंतर चालत गेला पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे 20 मीटर अंतर चालला तर आता श्याम मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा?
25:52::17:?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ लिहा?
25,28,34,43,55,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा?
8/3:24/16::10/15:?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ लिहा?
6,18,72,?,2160
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंद पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points7,4,0,2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points16 या संख्येचा घन किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points0.16/4.8=?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..