MPSC Combine Exam Practice Question papers, Combine Previous year papers, Free Model Papers in Marathi. मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: Combine Exam Practice Paper 133
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Combine Exam Practice Paper 133
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Combine संयुक्त पुर्व परिक्षा सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी चेक करून बघा कि तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतृतीय व्यवसायातील सेवांचे मुख्य कार्य म्हणजे……….
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ………पेक्षा जास्त आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात.
अ) जन्मदर
ब) मृत्यू दर
क) लोकसंख्येच्या आकारमान
ड) स्थलांतर
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतात ‘जल मनुष्य’ म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभूतपूर्व अभिनेत्री साधना शिवदासानी यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) झिका विषाणू प्रामुख्याने एडिस एजिप्ती डासांमुळे पसरतो.
ब) झिका विषाणू युगांडातील झिका जंगलातून आला आहे.
क) झिका विषाणूची लागण गरोदर स्त्री कडून तिच्या बाळाला होऊ शकते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsकोणता दिवस एका दिवसानंतर तिसरा येतो. जो एका दिवसानंतर दुसरा येतो. जो एका दिवसानंतर लगेच येतो. जो सोमवारनंतर दुसरा येतो.
रविवार, सोमवार ,मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकाचा दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांमध्ये समावेश करता येऊ शकत नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक 1966 ते 1969 दरम्यान भारतातील आर्थिक नियोजन खंडित होण्यास जबाबदार होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदहाव्या पंचवार्षिक योजनेतील एतद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आलेली आहे.
अ) जिल्हा नियोजन समिती स्थापना करणे.
ब) ग्रामपंचायत स्थापन करणे.
क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.
पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजागतिक व्यापार संघटनेच्या स्थापने जगातील कोणत्या देशांचा पुढाकार होता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता करार जागतिक व्यापारी संघटनेच्या कराराचा भाग नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1987 मध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक आणि वित्तीय दुर्घटना मंडळाचे ध्येय कोणते होते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsश्री संत तुकडोजी महाराजांची समाधी…….. येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsभौतिक भांडवला बरोबर देशाच्या विकासाच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचा भांडवलाला जास्त महत्त्व आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsभारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरितक्रांती घडून आली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतात पंचवार्षिक योजनेमध्ये ……..या उद्दिष्टावर भर दिला होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदुपारी 2 वाजून 25 मिनिटे त्यांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटायात किती अंशाचा कोन असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
2,30,6,20,12,12,?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपरमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाने दर्शविलेले एक पद गाळलेली संख्या मालिका दिलेली आहे हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा.
1,8,9,?,25,216,49
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे ती शोधा?
14,26,48,98,194,386
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..