Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 123
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 123
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्राचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण:
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsराष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsउष्णकटिबंधीय अर्ध पानझडी वनांमध्ये…………….. हा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाथेरान हे………….. वस्तीचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यात जोडतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणती औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsरेड्डी बंदर हे…………….. चा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमहाराष्ट्रातील………………. या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास……………. या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे……………… यांनी निश्चित केली आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये…………………….. मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपर्जन्य छायेचा प्रदेशामध्ये………………चे स्थान आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी भारताची कोणती जात संकरित नाही?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमुंबई पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक………………. आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..