Current Affairs 2023 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2023. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 123
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 123
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे यंत्रणा कोणाकडे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसन दोन हजार बावीस पर्यंत भारतात किती हजार किमी लांबीचे रेल्वे मार्ग आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsबेल्ट अँड रोड आणि पोलर सिल्क रोड या संकल्पना कोणी सुरू केल्या?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsतेजस एक्सप्रेस रेल्वे कोणत्या दोन शहरात दरम्यान धावतात!
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसोलापूर उस्मानाबाद बीड औरंगाबाद धुळे हा राष्ट्रीय महामार्ग महामार्गाचा क्रमांक कितवा आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगुजरात मधील अहमदाबाद येथील साबरमती नदीवर कोणता पूल बांधण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsगुजरात मधील अहमदाबाद येथील साबरमती नदीवर पादुचारी पूल कोणत्या रोजी उभारण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस सेवा मुंबईमध्ये केव्हापासून सुरू झाली?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points2017 ते 2021 या कालखंडात सर्वाधिक रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या शहरांचा क्रमांक कसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरात दरम्यान सुरू होणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद आहे तर बुलेट ट्रेन ची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsया बुलेट ट्रेन ला जपानने आर्थिक सहाय्य केले असून किती टक्के केंद्र सरकारने खर्चाचा वाटा उचलला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsटेस्ला या अमेरिकेतील विद्युत वाहन निर्मितीचे प्रमुख कोण आहेत?े
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्र व गुजरात सरकारने प्रत्येकी बुलेट ट्रेन चा किती टक्के खर्च उचलणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या ऑगस्ट २०२२ चा अहवालानुसार देशात सर्वाधिक अपघात होणाऱ्या राज्यांचा नाव लिहा ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअपघातात सर्वात मृत्यू होणाऱ्या राज्यांचा अनुक्रमे क्रम सांगा?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पाची यशस्वी चाचणी कोणत्या रोजी घेण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअकोला येथे शिवनी विमानतळ ब्रिटिश कालखंडात सन…………………… साली उभारण्यात आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारतातील रस्ते………………. पर्यंत अमेरिकेतील रस्त्याच्या दर्जा प्रमाणे करण्याची केंद्रीय महामार्ग मंत्रालयाने जाहीर केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतात दर दिवशी सध्या किती किलोमीटर पेक्षाही जास्त महामार्ग तयार केले जात आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsरयतू बंधू गुंतवणूक मदत योजना केंद्र सरकारने कोणत्या रोजी चालू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsरयतू बंधू गुंतवणूक मदत योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये प्रति एकर किती हजार रुपये हंगाम देण्याची योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमहाराष्ट्रात शहरी भागात मूलभूत सुविधा निर्माण करून देण्यासाठी केंद्र सरकारने अमृत अभियान कोणत्या सालापासून राबविण्यात येत आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..