Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 214
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 214
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points‘मी हे काम करू?’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points‘कपिलाषष्ठीचा योग येणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘वासरू’ हा शब्द……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसमूहदर्शक शब्द ओळखा.
केसांचा –
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘चर्पटपंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘रक्तचंदन’ या शब्दाचा समास प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध धातू साधित शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points‘तू आला नाहीस तरी चालेल.’ क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points‘ससे’ या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsअब्दुल कलाम बेट पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहाराष्ट्रात विधानसभा संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारतात सर्वात जास्त शिलालेख…. यांचे प्राप्त झाले आहेत,
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 points‘ च ‘हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsShe killed the beast.
Change into passive voice.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsI write a letter.
Change into passive voice.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points‘वरातीमागून घोडे’ या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points‘शाश्वत’ या शब्दाचा शब्दसमूह खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढील शब्दातील सामान्य नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 points‘सम्राट’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points‘मागून जन्मलेला’ या शब्दसमूहाबद्दल अचूक पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsदेव आहे असे मानणार्या व्यक्तीस काय संबोधतात?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points‘घोडा हा प्राणी जलद पळतो.’
या वाक्यातील ‘जलद’ या क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points‘तोंड’ या शब्दास समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points‘शाब्बास’ हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालीलपैकी साध्या वर्तमान काळातील वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संस्था मुंबई येथे नाही?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsहिंदी महासागरातील आखात कोणते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभारतातील पहिले राष्ट्रीय महिला विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसंविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsबंदुकीतून सुटलेली गोळी लाकडाच्या ओंडक्यात कोणत्या गोष्टीमुळे घुसते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 points12 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsआगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण……….
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsनर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी प्रदेशाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsअणुंचा केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन या कणांना एकत्रित ठेवणाऱ्या बलास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी कोणत्या जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsकर्करोगावरील उपचारासाठी……… हे समस्थानिक उपयोगी आहे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 points……….. ही जालना जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points4*25 या संख्येला नि:शेष भाग जातो, तर * च्या जागी कोणती संख्या असावी?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsप्रत्येक मुलांना 200 मिली याप्रमाणे 55 मुलांना लस्सी वाटली तर एकूण किती लिटर लस्सी वाटली?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points4 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपुढील संख्या मालिका पूर्ण करा.
930,702,506,342,210,?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएका बागेची लांबी 200 मीटर असून क्षेत्रफळ 3 हेक्टर 20 आर आहे तर बागेची रुंदी किती मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका घड्याळात दहा वाजून दहा मिनिटे झालेली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढील संख्या मधील विजोड पद ओळखा.
6,24,18,3,36,12,9.
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपुढील अक्षरमालिका पूर्ण करा.
BCD,IGH,……..,SRQ,VWX.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsसीमाचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..