Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 82
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 82
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन 1997 च्या प्रजासत्ताक दिनी रविवार होता तर खालीलपैकी कोणत्या वर्षी प्रजासत्ता दिनी रविवारच होता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपरवा दीपक माझ्याकडे आला तो मला म्हणाला परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो तर दीपक माझ्याकडे आला तो वार कोणता होता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजानेवारी 1996 या महिन्याच्या पहिल्या शनिवारी सहा तारीख होती तर फेब्रुवारी 1996 या महिन्यातील शेवटचा रविवार कोणत्या तारखेला असावा?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points21 व्या शतकाची सुरुवात सोमवार या वाराने होत असल्यास 20व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनिनाद 14 जानेवारी या दिवशी जन्मला निनाद पेक्षा मनोज 17 दिवसांनी मोठा आहे त्यावर्षीचा प्रजासत्ताक दिन बुधवारी साजरा झाला तर मनोज चा जन्म कोणत्या वारी झाला?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points1 जानेवारी 2000 रोजी शनिवार होता तर पुढील कोणत्या नजीकच्या वर्षाची सुरुवात शनिवारनेच होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता तर त्या वर्षाच्या मागील वर्षी स्वतंत्र दिनी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआज 21 एप्रिल 2000 रोजी शुक्रवार आहे आणखी पाच दिवसांनी वैशालीचा तिसरा वाढदिवस असेल तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points28 जानेवारी 1996 रोजी रविवार होता तर त्यावर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार होता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसुरेश महेश पेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे रमेश महेश पेक्षा 8 दिवसांनी लहान आहे प्रजासत्ताक दिनी रमेश चा वाढदिवस येतो तर सुरेश चा जन्मदिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2 फेब्रुवारी 1986 रोजी रविवार होता तर त्याच वर्षातील मार्च महिन्याचा शेवटचा दिवस कोणता असेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points15 ऑगस्ट 1999 रोजी रविवार होता तर 26 जानेवारी 2000 या दिवशी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर एका वर्षाच्या सुरुवातीचा दिवस शुक्रवार असेल तर त्याच वर्षाचा शेवटचा दिवस कोणत्या वारी येईल त्या वाराचे सुरुवातीपासूनचे दुसरे अक्षर लिहा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसकाळी आठ वाजल्यापासून त्याच रात्री आठ वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत किती वेळा येतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला तासांच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात तर त्या घड्याळाचे सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअंकाऐवजी ठिपके असलेले एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांचा किती वेळा काटकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदुपारी 12 वाजल्यापासून त्याच रात्री 12 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसकाळी 10 वाजून 10 मिनिटापासून दुपारी सव्वातीन पर्यंत दोन्ही काटे परस्पर विरुद्ध दिशेला सरळ रेषेत किती वेळा येतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअंकाई एवजी ठिपके असलेले एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 8 वाजून 5 मिनिटे ही वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअंक ऐवजी ठिपके असलेल्या घड्याळात 7.50 वाजले आहेत त्याची आरशात प्रतिमा पाहिल्यास ती कोणती वेळ दर्शवील ?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..