Talathi Bharti Practice Question Paper set download तलाठी भरती सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: तलाठी भरती सराव पेपर 210
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
-
तलाठी भरतीबद्दल माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरीतीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती तयारी कशी करावी? सविस्तर माहितीसाठी (येथे क्लिक करा.)
तलाठी भरती सराव पेपर 210
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
तलाठी भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsप्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsदक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम राज्यकर्ता खालीलपैकी कोण?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका प्रसंगी किती मण सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsजिंजीच्या किल्ल्यातून राजाराम महाराजांची सुटका कोणत्या साली झाली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsराष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष कोण?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points‘ब्रोकन विंग्ज’ हे पुस्तक कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points1857 च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points‘काव्य फुले’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsनाशिकहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याची पूर्वीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले सागरी उद्यान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsपाणी महाल कोणत्या किल्ल्यावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points‘गौताळा’ अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी दंत्य वर्ण कोणता आहे ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी समूहवाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
‘आम्ही सिंहगड पाहिला.’
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपुढीलपैकी वचनाच्या दृष्टीने चुकीची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsओ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsगडावर भगवा निशाण फडकले या वाक्यातील उद्देश विभाग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsपुढीलपैकी देशी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढीलपैकी अनेक वचन होताना बदलणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपुढीलपैकी गटात न बसणारा लिंग वाचक शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसधन चा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsSelect the option that means the same as the given idiom.
A stone’s throw away….
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी दिलेल्या शब्द पैकी लक्ष्मी या समान अर्थ नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsSelect the most appropriate option to feel in the blank.
The baby bird was…….. by its mother
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, वारूणी
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsSelect the antonym of the given word.
Latent :-
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points1,1,6,6,11,11?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsSelect the correctly spelt word.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points31 ते 30 पर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांचा बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsSelect the word which means the same as the group of given.
One who speaks many languages……?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsSelect the word which means the same as the group of words given.
Something which gets broken easily…..?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsSelect the synonym of the given word.
NOMADIC :-
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsSelect the most appropriate word to fill in the blank.
Dinosaurs are an………… species now.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsChoose the correct option to fill in the blank.
He has no affection ………you.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsChoose the correct one word substitution for the given phrase.
To send one away from one’s own country.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsShe was born with a ……..spoon in his……..
Which of the following pairs would fill in the blanks in the above sentence?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsChoose the correct preposition to fill in the blank.
Ramesh was ill ……….Monday.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsUse your common sense……..?
Supply a question tag.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमोठ्यात मोठी चार अंकी संख्या व लहानात लहान चार अंकी संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsआईचे वय मुलीच्या वयाच्या पाचपटीपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 45 वर्षे असल्यास मुलीचे आजचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsएका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या चौपट आहे तर त्या कोनाचे माप कित?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका घनाकृती खोक्याचे घनफळ 343 घन सेमी आहे तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसिमरन आणि शबनम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची गुणोत्तर 5:4 होते तर सिमरनचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsखालील सामग्रीचा मध्यम काढा?
11, 11, 12, 11, 13, 12, 11, 14, 12, 13
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsएका चाकाचा व्यास 42 सेमी आहे तर 3.3 किमी अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsदोन संख्यांचा लसावी 315 असून मसावी 21 आहे तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsएका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीचा परीघ 8894 मीटर असून त्याची उंची 5 मीटर आहे तर त्या टाकीत किती घनमीटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..