Gk General Knowledge question paper Question Papers with answer. gk general knowledge questions with answers Practice Question Papers and Answer test. सामान्य ज्ञान सराव पेपर : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: General Knowledge Marathi Question Paper 112
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
General Knowledge Marathi Question Paper 112
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सामान्य ज्ञान सराव पेपर – General Knowledge Question Paper मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकमाल जमीन धारणा कायदा दोन टप्प्यामध्ये लागू करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsबँकांकडून सात दिवसापर्यंतच्या मदतीसाठी दिले जाणारे कर्ज म्हणजे………….. कर्ज.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsशेअर्सच्या खरेदी-विक्रीशी संबंधित गुंतवणूकदारांना व्यापारी बँकेत……………. खाते उघडावे लागते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएखाद्या व्यापारी बँकेत मूळ प्राथमिक ठेव रुपये 10,000 इतकी आहे यापैकी रोख रक्कमेची टक्केवारी 20 टक्के गृहीत धरल्यास ती बँक मूळ प्राथमिक ठेवीपासून किती पद निर्मिती करू शकेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsगुंतवणूकदारांच्या हे हितसंरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जुलै 1995 मध्ये सेबीने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगुंतवणूक आयात व उत्पादन यावरील अनावश्यक बंधने व नियंत्रणे तसेच परवाने काढून टाकण्याची क्रिया म्हणजे आर्थिक उदारीकरण अशी उदारीकरण या संकल्पनेची व्याख्या कोणी केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमे 1991 मध्ये भारताचा वार्षिक आर्थिक वृद्धी दर…………… इतका होता.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतात निर्गुंतवणूक धोरणासंबंधी विचार करून उपाययोजना सुचविण्यासाठी 1993 मध्ये…………………. यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsऑगस्ट 1996 मध्ये भारतात……………. यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभारतात सर्वप्रथम निर्गुंतवणूक मंत्रालयाची स्थापना करण्यात आली त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारताचे पहिले निगुंऀतवणूक मंत्री म्हणून कोणी काम पाहिले?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsअविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने…………………. या पद्धतीचा वापर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअमेरिका, इंग्लंड या प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी…………………. पद्धती प्रामुख्याने वापरली जाते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points………………. या स्वरूपात मिळणारा मोबदला राष्ट्रीय उत्पन्नात गृहीत धरला जात नाही.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points………………. प्रक्रियेत मुक्त व्यापार व गुंतवणूक की वरील सर्व बंधने झुगारून दिली जातात.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदेशाच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण अशी जागतिकीकरणाची व्याख्या कोणी केली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस…………… बेकारी म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे…………………
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअनैच्छिक बेकारी म्हणजे………………. बेकारी.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रा.हॅरिसन यांच्यामते……………… हा राष्ट्राच्या संपत्तीचा अंतिम आधार आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points1921 यावर्षी भारतातील लोकसंख्येचे घनता………….. इतकी होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम……………….. यावर्षी मांडण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमध्यम लोकसंख्येच्या घनतेचा प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर……………. इतकी असते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान……………….. उष्माकांची गरज असते.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points2008 साली उद्भवलेल्या जागतिक मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात……………. बेकारी निर्माण झाली होती.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..