Current Affairs 2022 Quiz in Marathi useful for all competitive exams. Chalu Ghadamodi marathi sarav prashnsanch 2022. Daily Currents Affairs Free Practice Question Papers. लोकसत्ता, लोकमत, सकाळ तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही चालू घडामोडी संकलित करतोत. मोफत सराव पेपर सोडण्यासाठी खाली Start Quiz वर क्लिक करा.
Leaderboard: Current affairs Question paper 106
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महत्वाच्या लिंक :
Current affairs Question paper 106
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current affairs practice paper सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना प्रदेशातील नामांकित शिक्षण संस्थेमध्ये उच्च शिक्षणाचे संधी मिळावी म्हणून कोणत्या सालापासून राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsराजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना ही वार्षिक किती रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना पात्र आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसूक्ष्म आणि लघुउद्योगांना अर्थसहाय्य मिळावे म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना भारत सरकारने कोणत्या रोजी सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने देशातील सर्व ग्रामपंचायतला ब्राॅण्डबॅण्ड इंटरनेट सेवेने जोडण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारत सरकारने सन कोणत्या साले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोविड व्हॅक्सिनेशन अमृत महोत्सव योजनाही किती दिवस राबविण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारत सरकारने सन कोणत्या साली आर्थिक समावेशनाच्या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsशिवसेना बंडखोर आमदार हे कोणत्या रोजी मुंबई परत आले होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारताच्या बीजमाता म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsराहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार कोणत्या साली मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभगवान सिंग मान हे कोणत्या रोजी मुख्यमंत्री पदावर असताना विवाहबद्ध होणारे पंजाबचे पहिले मुख्यमंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points7 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री पदावर असताना विवाहबद्ध होणारे पंजाबचे पहिले मुख्यमंत्री कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकाली मातेचा रुपातील पोस्टरवर आक्षेपार दाखविल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून कोणत्या रोजी गुन्हा दाखल करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुलित्झर पारितोषिक मिळविणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील वृत्तछाया का चित्रकार महिला पत्रकार कोण आहेत?
Correct
जे
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारताची माजी सरन्यायाधीश आणि सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले माजी न्यायमूर्ती कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजगदीप धनखड हे किती वर्षीय राजस्थानमधील जाट समाजाचे नेते होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजगदीप धनखड हे राजस्थान मधील कोणत्या समाजाचे नेते होते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजगदीप धनखड हे राजस्थान मधील झुनझुनु जिल्ह्यातील……………… हे त्यांचे मूळ गाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsद्रौपदी मुर्मु यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsद्रौपदी मुर्म हे……………… पहिला महिला आदिवासी राज्यपाल बनल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsद्रौपदी मुर्मु या किती वर्षाचा असून त्या भारताच्या आज पर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती बनल्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांचा जन्म कोणत्या रोजी ओडीसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात झाला आहे
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsद्रौपदी मुर्मु यांना ओडीसा विधानसभेने 2007 साली कोणता पुरस्कार दिला होता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..