Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 74
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 74
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points17 संख्यांचा मध्य 23 आहे एक संख्या वगळल्यास 3 ने कमी होतो तर वगळलेली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points22 संख्यांचा मध्य 38 आहे जर एक संख्या वगळल्यास मध्य 2 ने कमी होतो तर वगळलेली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points15 प्राप्तांकांचा मध्य 36 आहेत जर पहिल्या आठ प्राप्तांकाचा मध्य 38 असेल व शेवटच्या आठ प्राप्तांकांचा मध्य 33 असेल तर आठवा प्राप्तांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points31 प्राप्तांकांचा मध्य 16 आहे जर पहिल्या 16 प्राप्ताकांचा मध्य 14 असेल व शेवटच्या 16 प्राप्तांकांचा मध्य 19 असेल तर 16वा प्राप्तांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदिलेल्या सामग्रीचा मध्य काढा.24, 52,15,31,17,73,48,63,26
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदिलेल्या सामग्रीचा मध्य काढा.98, 37,47,58,81,31,76,89,64,75,29
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदिलेल्या सामग्रीचा मध्य काढा 44,23,08,52,32,15,41,38
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्य व मध्य यांची मूल्य अनुक्रमे 24 व 27 आहेत तर बहुलकाचे मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्य व मध्य यांची मूल्य अनुक्रमे 45.5 व 45.3 आहेत तर बहुलकाचे मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्यक व बहुलक अनुक्रमे 13 व 9 आहे तर त्याचे मध्यमूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्यक 61 असून बहुलक 53 आहे तर त्याचे मध्य किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्य 34.8 असून बहुलक 33.6 आहे तर मध्यम मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता वितरणाचा मध्य 75.375 व बहुलक 75.75 आहे तर मध्यम मूल्य किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points568×35+65×568=?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points709×25+75×709=?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points454×45+454×55=?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points135×750+250×135=?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points876×6+4×875=?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points560×175+440×175=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points399×99=?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमला एका 7 मीटर कापडाच्या पितीचे एकेक मीटरचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत प्रथम त्या प्रीतीचे दोन टोके एकत्र जुळवून घेतली तर मला हवे असलेले तुकडे मिळविण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमला 19 मीटर दोरखंडाचे एकेक मी लांबीचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत प्रथम मी त्या दोरखंडाची दोन्ही टोके जुळवून घेतली तर मला हवे असलेले त्या दोरखंडाचे तुकडे मिळविण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points56 मीटर लांबीची कापडी पट्टी सात ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points60 सेमी तांब्याच्या तारेचे 5 सेमीचा एक याप्रमाणे तुकडे करावयाचे झाल्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsव्यासपीठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने झाली?
Correct
Incorrect