Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 71
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 71
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती घन सेमी?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका गोलाचे पृष्ठफळ 154 चौ सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका गोलाचे घनफळ 38808 घनसेमी आहे तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points6 सेमी व्यासाचा तांब्याचा गोल वितळून त्यापासून 1 मिमी त्रिजेची तार तयार केल्यास त्या तारेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन गोलांचा त्रिज्यांचे गुणोत्तर 1:2 असल्यास त्यांच्या घनफळाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका गोलाची त्रिज्या 4.2 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती घन सेमी?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका गोलाचा व्यास 42 मी आहे तर त्याचे घनफळ किती घन सेमी?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका गोलाचे घनफळ 904.32 घन सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका गोलाचे घनफळ 310464 घनस सेमी आहे तर त्याचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points12 सेमी व्यासाच्या शिष्याच्या गोलापासून 2 सेमी व्यासाच्या किती शिष्याच्या गोळ्या बनविता येतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points8 सेमी त्रिज्येच्या शिष्याच्या गोळ्यापासून 2 सेमी त्रिजेचे किती शिष्याचे गोळे तयार करता येतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points36 मी लांबीची व 2 मिमी व्यासाची एक तांब्याची तार वितळून त्यापासून तयार केलेल्या गोलाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points243 मी लांबीची व 2 सेमी त्रिज्येची एक तांब्याची तार वितळून त्यापासून तयार केलेल्या एका गोळाचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका गोलाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्याचे पृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका गोलाचे पृष्ठफळ 9856 चौ सेमी आहे तर त्याची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका गोलाचे पृष्ठफळ 2464 चौस सेमी आहे तर त्याचा व्यास किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका गोलाचे पृष्ठफळ 616 सेमी आहे तर त्या गोलाचे घनफळ किती घन सेमी?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका गोलाचे वक्रपृष्ठफळ 5544 चौसेमी आहे तर त्याचे घनफळ किती घन सेमी?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका गोलाचे घनफळ 4851 घन सेमी आहे तर त्याचे वक्रपृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका गोलाचे घनफळ 310464 घन सेमी आहे तर त्याचे वक्रपृष्ठफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points12 सेमी व्यासाच्या तांब्याचा गोळा वितळून त्यापासून 4 सेमी त्रिजेची तार तयार केल्यास त्या तारखेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points9 सेमी त्रिजेचा एक तांब्याचा गोळा वितळून त्यापासून 2 मिमी व्यासाची एक तार तयार केल्यास त्या तारेची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsदोन गोलाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 1:3 असल्यास त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsदोन गोलांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 असल्यास त्यांच्या घनफळांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect