Police Bharti 2023, Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2023 : मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 247
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलिस भरती सराव पेपर 247
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
हि टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points‘वाहती नदी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 points‘जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू.’
या काव्यपंक्ती मधील रस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsसमास ओळखा.
पंकज :-
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsदेशासाठी प्राण अर्पण करणारा मनुष्य………
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
‘मुलांनी आई-वडिलांची आज्ञा पाळावी.’
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsखालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
त्यांनी आता घरी जावे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘उद्या सुट्टी मिळाली, तर मी तुझ्या घरी येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 points‘एक झाड, दोन पक्षी’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
कोंडमारा होणे :-
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 points‘आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsशब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा.
मूर्खपणाचा मसलत देणारा…..
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 points‘पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा’ या म्हणीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 points‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो’
ही कविता कोणाची आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 points‘नटसम्राट’ या नाटकाला कोणत्या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points‘श्रीमंती’ या नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points‘बारा गावचे पाणी’ हे पुस्तक ……… आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points‘तू’ या सर्व नामाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 points‘पक्षी झाडावर बसतो.’ या वाक्यातील ‘झाडावर’ या शब्दात कोणते अव्यय वापरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points‘पाचामुखी परमेश्वर’ हे कोणते विशेषण आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 points‘तटिनी’ कुणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्याच्या फळाची……..
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 points65 मीटर लांब व 50 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या कडेने. समीक्षा ने चार फेऱ्या मारल्या तर ती किती मीटर चालली?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points15 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ मी असेल?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsएका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद आहेत?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsएक काम 5 माणसे 20 दिवसात करतात तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsएका वर्गातील 60मुलापैकी 54 मुले पास झाली तर त्यास वर्गातील पास मुलांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsद.सा.द. ने.5 दराने 500 रुपयांची 4 वर्षाची सरळ व्याज किती रुपये?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsया संख्येचे 20 टक्के 60 होते तर ती संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 points43.200 सेकंद म्हणजे किती तास?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points90 ते 100 मधील सर्वात मोठे मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points30 रु रुपये डझन या दराने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले. प्रत्येकी तीन दराने विकला असेल तर किती टक्के नफा झाला?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsभाजक 6 भागाकार 9 आणि बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 points5 टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 points18 व 24 यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 सेमी. असून पाया 6 सेमी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsदोन भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष असेल व त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्या वय अनुक्रमे किती असतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘ब’ या वर्णाचे उच्चारनुसार असलेले स्थान खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी धातू साधित शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअ शहरात 45 हजार लोकंपैकी 0.40% लोकसक्षर आहेत.ब शहरात 39 हजार लोकांपैकी 0.59% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘विनाकारण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsदोन पेट्या 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती लागतील?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपंढरीचा जाताना कुर्डूवाडी जवळ उजाडले.
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points4. 35 मिनिट घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsविजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा आपसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी आपल्या जागा आपापसात बदलल्या तर आणि त्याच्या उजव्या बाजूस कोण येईल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी सर्वात कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यकारी कोण आहेत? 2019 रोजची स्थिती
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsजगात न्यायालयीन सक्रियतेचे तत्त्व सर्वात प्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points56 व 57 या नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsपंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsमहाराष्ट्रात उल्कापातामुळे तयार झालेल्या खालीलपैकी कोणते सरोवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसुंदरबन राष्ट्रीय उद्यान…… मध्ये वसलेले आहे,
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या पोलीस दलाकडे हेलिकॉप्टर आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsपोलीस उपनिरीक्षकास दोन स्टार असतात हे विधान….. आहे,
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमुकुंदराज स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsलातूर जिल्ह्यातील एक मंदिर……
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsनिजाम कालिन अंबाजोगाई शहराचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी वेगळा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsशेतातील बेकारी म्हणजेच…. बेकारी होय,
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsग्रामसेवक ग्रामपंचायतीचा …. म्हणून काम करतो?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsराष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsवर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली असता त्याच्या क्षेत्रफळ किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points11 13 17 या संख्यांचा मसावि काढा?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points12चे 12%..?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsखालीलपैकी पृथ्वीवर सर्वात अधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsशुद्ध पाण्याचा सामू जवळपास…..असतो,
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsउजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsमणिपूर राज्याची राजधानी…..आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसर्व प्रकारच्या आर्थिक विकासात….. हा केंद्रबिंदू असतो,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsसर्वात जास्त शिलालेख….. यांचे प्राप्त झाले आहेत,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsमहावीर वर्धमान जैन हे धर्मीयांचे…… तीर्थकार होत.
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमोहम्मद पैगंबर यांचे जन्मस्थान….
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsमांजरा पठार कुठल्या भागात आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsकोयना धरणातील जलाशय…… या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsआरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsचिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsशब्दांच्या एकूण किती जाती अविकारी आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsगटात न बसणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsकोणत्या नामाचे वचन बदलत नाही?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsजगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsआपल्या देशाच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा रंग कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsसुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsनाशिक रोड येथे…. चा कारखाना आहे,
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsनाशिक जिल्ह्याचा….. भाग डोंगराळ आहे,
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsगंगापूर धरण कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसरळ व्याज अनुसार कोणत्या दराने एका रकमेचे दाम दुप्पट दहा वर्षात होईल?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsकर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
महत्वाच्या लिंक :
-
ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
-
पोलिस भरती सराव पेपर सोडवा (येथे क्लिक करा.)
-
तलाठी भरती अभ्यासक्रम पात्रता वयोमर्यादा (येथे क्लिक करा.)
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-32 : https://chat.whatsapp.com/DH1SiA4bXeq6uMUFO2IuVF